ETV Bharat / city

Maharashtra Assembly Winter Session 2021 : विधानसभा कामकाजाचे ताजे अपडेट, एका क्लिकवर... - Winter Session Live Updates Maharashtra

Winter Session 2021
Winter Session 2021
author img

By

Published : Dec 24, 2021, 9:53 AM IST

Updated : Dec 24, 2021, 5:48 PM IST

17:40 December 24

अध्यक्षपदाची निवडणूक नाही निवड होणार

मुंबई - राज्य सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या राज्य पत्रामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवडणूक हा शब्द न वापरता निवड हा शब्द वापरावा, असे म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात यावा या प्रस्तावाला अनुमोदन देऊन त्याला मान्यता घेण्यात यावी. कोणत्याही सदस्याला स्वतःचे नाव स्वतः उचलता येणार नाही अथवा स्वतःच्या नावाला अनुमोदन देता येणार नाही. मात्र, एका मागून एक अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव दाखल झाल्यास मत विभाजन करण्यात येईल. तेही समान मते पडल्यास उपाध्यक्ष यांचे मत निर्णायक ठरवली जाईल, असेही राजपत्रात म्हटले आहे. अध्यक्षांच्या निवडीबाबत सोमवारी अधिसूचना जारी करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

15:52 December 24

  • पुरवणी मागण्यांच्या चर्चेवर अर्थमंत्री अजित पवार उत्तर देत आहेत.

14:38 December 24

  • विधानसभा अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेस अर्ज भरणार

13:27 December 24

पुरवण्या मागण्यांवर सुधीर मुंगंटीवार यांनी मांडलेले मुद्दे

  • पीएससी सेंटर छोटे यंत्र खरेदी करता येत नाही
  • आज कोरोनामध्ये जीआर नुसार नोकरभरती केली नाही
  • ऑक्सिजन प्लांट उभे केले नाही.
  • कोरोनासाठी विधीमंडळ समिती तयार करावी, त्यानुसार जिल्हानुसार समस्या सोडवाव्या.
  • कोरोना मृतांच्या नातेवाईकांना पैसे मिळालेले नाही.
  • कोरोनासाठी केवळ निधी देऊन होत नाही. त्यासाठी नियोजन करावे लागतील
  • पेट्रोल डिझेल संदर्भातही सुधीर मुंगंटीवार यांनी मुद्दा मांडला
  • आंद्र प्रदेशमध्ये 87.24. आसाममध्ये 94.58, गुजरातमध्ये 95.01 मग महाराष्ट्रात 104 रुपये का?, असा प्रश्नही सुधीर मुंगंटीवार यांनी उपस्थित केला.

13:21 December 24

  • विधानसभेतील सॅनिटाईझेशन मशिन बंद आहे, सुधीर मुंगंटीवार यांची माहिती

13:14 December 24

  • विधानसभेत पुरवण्या मागण्यांसदर्भात चर्चा सुरू
  • विरोधकांकडून सुधीर मुंनगटीवार बोलत आहे

12:56 December 24

  • नरेंद्र मोदींच्या रॅली झाल्याने कोरोनाचा प्रसार वाढला. त्यामुळे ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर राहुली गांधी शिवाजी पार्कला स्थगित केली, अशी माहिती भाई जगताप यांनी दिली.

12:35 December 24

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

  • भाजप लोकशाही आमचा वारसा आहे सगळ्या जाती धर्माचा आदर आम्ही करू शकतो असा आव ते आणतात
  • दिलीत ते काय करत आहेत ते पाहाव
  • महाराष्ट्रातले भाजप का गप्प आहे
  • राज्यपाल महोदय अध्यक्ष हे 9 महिने स्थगित आहे
  • आज कदाचित निर्णय राज्यपाल घेऊ शकतील
  • 27/28 स्पीकरची निवड होऊन जाईल
  • विधानसभेचे अध्यक्ष पद मजबूत माणसाकडे असायला हवं
  • त्यांनी 5 वर्ष सत्ता कशी चालवली हे त्यांनी पाहाव, मोदी कशी सत्ता चालवत आहेत हे पाहावं
  • लोकशाहीचे हत्यारे भाजप आहे
  • सत्ता गेल्यामुळे त्यांची निराशा झाली हे काल दिसून आलं
  • त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या त्या त्यांनी आधी सुधाराव्या
  • विधान सभेत आम्ही गदारोळ करू हा त्यांचा फुसका बार निघाला
  • हे सरकार घोटाळेबाज होतं म्हणून त्यांना सगळीकडे घोटाळे दिसतात
  • आदिवासी्यांच्या तोंडातला घास फडणवीसांनी देखील पळवलं
  • जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा मरणाच्या काठेवर लोकांना सोडून 5 राज्याच्या निवडणुकानावर भर देणार हे सरकार आहे
  • दुसऱ्या देशातील लोकांना इथे आणून काया परिस्थिती झाली आहे ते पाहावं

12:14 December 24

  • अर्थसंल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये घेण्याची फडणविसांची मागणी

12:11 December 24

बेळगाव मधील तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या- रोहित पवार

मुंबई - संसदीय कार्यमंत्री 15 डिसेंबर रोजी बेंगलोरमध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान घटनेचा निषेध आमदार रोहित पवार यांनी सभागृहात केला. बेंगलोर घटनेनंतर बेळगावातील तरुणांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात आहे. त्यांना घरात घुसून अटक केली जात आहे, या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधले यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सरकारच्यावतीने विनंती करण्यात यावी, तसेच कर्नाटक सरकारशी चर्चा करून सदर तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा महाराष्ट्रातील तरुण या तरुणांच्या मदतीला गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आमदार पवार यांनी सभागृहात औचित्याचा मुद्दाद्वारे उपस्थित केला.

12:07 December 24

  • विद्यापीठांचे वार्षीक लेखापरिक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येत आहे.

12:03 December 24

  • मुंबई - राज्यातील आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात सांगितले जून ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान 1076 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे आढळून आली त्यापैकी जिल्हास्तरीय समितीने 491 प्रकरणे पात्र ठरवले एकूण 200 13 प्रकरणे अपात्र ठरले असून 372 प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत तर 482 प्रकरणी मदतीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहात दिली मात्र शेतकऱ्यांना देण्यात येणारे एक लाखाची रक्कम ही कमी आहे शेतकऱ्यांना तीस हजार रुपयांचा धनादेश दिला जातो आणि 70 हजार रुपये बँक खात्यात जमा केली जातात ज्याचा व्याज पाचशे रुपये घेतात हे अत्यंत कमी असून याच्या मध्ये कशी वाढ करता येईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना चार लाख रुपये मदत कशी देता येईल याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून धोरण ठरविण्यात येईल असे आश्वासन पवार यांनी सभागृहात दिले.

12:02 December 24

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना चार लाखांपर्यंत मदत देण्याचा प्रयत्न- वडेट्टीवार

मुंबई - राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने होत आहेत त्या थांबविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यांना देण्यात येणारी मदत कमी असल्याचे मान्य करीत ही मदत चार लाखांपर्यंत वाढवता येईल का याचा विचार सुरू असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

12:02 December 24

कर्मचारी झोपा काढतात काय अजित दादांचा सभागृहात सवाल

  • मुंबई - विधानसभेत सोशल डिस्टंसिंग मुळे सदस्यांना अंतर ठेवून बसावे लागत आहे काही सदस्य प्रेक्षकांच्या गॅलरीत पहिल्या मजल्यावर बसले आहेत या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या पत्रिका न मिळाल्याने आमदार किशोर जोरगिरवार यांनी अध्यक्षांकडे नाराजी व्यक्त केली मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाच दिवसाच्या अधिवेशनात आमदारांना प्रश्नपत्रिका मिळू नयेत याबाबत रोष व्यक्त करीत कर्मचारी झोपा काढतात काय असा सवाल उपस्थित केला तसेच सोमवारपासून प्रेक्षक गॅलरीतील सदस्यांना सभागृहात बसता येईल अशी व्यवस्था करावी अशी विनंतीही केली.

11:55 December 24

  • प्रश्नोत्तराचा तास संपला; विधानसभा अध्यक्षांची घोषणा
  • तारांकित प्रश्नांची यादी सभागृहाच्या पटलावर ठेवण्याच्या अध्यक्षांच्या सुचना

11:27 December 24

  • सभागृहात प्रश्नोत्तराचा तास सुरू

11:24 December 24

पालिका आरोग्य समितीच्या अध्यक्षा असंवेदनशील - भारती लव्हेकर

  • मुंबईतील भांडुप येथील सावित्रीबाई फुले रूग्णालयात नवजात बालकांचा मृत्यू झाला. आरोग्य समितीच्या अध्यक्ष राजुल पटेल यांना पालक भेटले. रुग्णालयात आम्ही तुमच्या मुलांना दाखल करण्यास सांगितले होते का असा प्रतिप्रश्न राजुल पटेल यांनी पीडित पालकांना केला आहे. ही संवेदनशील अशी वर्तणूक आहे याबाबत सरकारने गंभीर दखल घेण्याची विनंती आमदार डॉक्टर भारती लव्हेकर यांनी विधानसभा सभागृहात केली.

11:21 December 24

'कर्मचारी झोपा काढतात काय ?' अजित पवारांचा सभागृहात सवाल

  • विधानसभेत सोशल डिस्टंसिंगमुळे सदस्यांना अंतर ठेवून बसावे लागत आहे. काही सदस्य प्रेक्षकांच्या गॅलरीत पहिल्या मजल्यावर बसले आहेत या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या पत्रिका न मिळाल्याने आमदार किशोर जोरगिरवार यांनी तसेच मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पाच दिवसाच्या अधिवेशनात आमदारांना प्रश्नपत्रिका मिळू नयेत याबाबत रोष व्यक्त केला. कर्मचारी झोपा काढतात काय असा सवाल उपस्थित केला. तसेच सोमवारपासून प्रेक्षक गॅलरीतील सदस्यांना सभागृहात बसता येईल अशी व्यवस्था करावी अशी विनंतीही केली.

10:52 December 24

  • काल कॅबिनेटमध्ये कोविडबाबत चर्चा झाली. यामध्ये 18 टक्के रुग्ण दरदिवशी वाढत आहेत. तिसरी लाट ही जानेवारीमध्ये येऊ शकते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल रात्री टास्क फोर्सही बैठक घेतली, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

10:50 December 24

विरोधकांची महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू

  • हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक
  • विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू

10:03 December 24

  • कमीत कमी एक आठवडा अधिवेशन वाढवले पाहिजे - सुधीर मुनगंटीवार

09:38 December 24

अधिवेशन वाढवण्याची मागणी करणार - चंद्रकांत पाटील

मुंबई - कामकाज सल्लागार समितीची आज बैठक आहे. आम्ही आज अधिवेशन वाढवण्याची मागणी करणार आहे. अनेक प्रश्न असल्याने अधिवेशन वाढवण्याची गरज आहे. पुरवणी मागण्यामध्ये आणि विधेयकामध्ये फक्त इंटरेस्ट आहे. आज सभाध्यक्षांची भूमिका काय हे पाहू आणि त्यानंतर आम्ही ठरवू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

09:29 December 24

विधानसभा सल्लागार समितीची होणार बैठक

  • मुंबई - आज विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची १० वाजता बैठक होणार आहे. अधिवेशन कालावधी वाढवण्यासाठी विरोधक आक्रमक आहेत. याबत निर्णय बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Dec 24, 2021, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.