ETV Bharat / city

वाझे आणि विनायक शिंदेने वापरलेली गाडी पोलीस आयुक्तालयात उभी होती; एनआयएला संशय

एनआयए शोधत असलेल्या काळ्या रंगाच्या गाडीचा पोलीस आयुक्त कार्यालयाशी संबंध असल्याचे समोर येत आहे.

car
पोलीस आयुक्तालयात उभी असलेली गाडी
author img

By

Published : Apr 1, 2021, 7:50 PM IST

Updated : Apr 2, 2021, 6:00 AM IST

मुंबई - एनआयए शोधत असलेल्या काळ्या रंगाच्या गाडीचा पोलीस आयुक्त कार्यालयाशी संबंध असल्याचे समोर येत आहे. सचिन वाझे आणि विनायक शिंदे याच गाडीत बसल्याचा सीसीटीव्ही फूजेज समोर आले आहे. ही गाडी काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयात उभी होती.

गाडी सीसीटीव्हीत कैद

हेही वाचा - नाशिकमध्ये बेडविना रुग्णाचा मृत्यू होतो; सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?

दरम्यान, ही गाडी गुन्ह्यात वापरल्याचा संशय एनआयएला आहे. या गाडीचा एनआयएकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तपासासाठी एनआयएची एक टीम मीरा भाईंदर येथे देखील पोहचली आहे. तसेच एनआयएने आज सकाळी गिरगाव येथील एका क्लबवर छापा टाकला असून, क्लबच्या मॅनेजरची चौकशी सध्या सुरू आहे.

हेही वाचा - ही पालिकेतील महाविकास आघाडीची नांदी, भाजपामुळे कोरोना वाढला - यशवंत जाधव

Last Updated : Apr 2, 2021, 6:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.