ETV Bharat / city

'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स

दरम्यान, 50-50 चा ठराव सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला होता. तेव्हापासूनच यो दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन अनेकवेळा शाब्दिक कलगीतुरे रंगले होते. आता आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री करण्याच्या पोस्टर्सने पुन्हा एकदा सेनेने भाजपला मुख्यमंत्री पदावरुन डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

author img

By

Published : Oct 25, 2019, 7:08 PM IST

'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' वरळीत झळकले पोस्टर्स

मुंबई - गुरुवारी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात युतीसह आघाडीलाही चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिले नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतून मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. आता मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचला सुरुवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी वरळीत 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' असे पोस्टर्स लागले आहेत.

हेही वाचा - यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...

दरम्यान, 50-50 चा ठराव सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला होता. तेव्हापासूनच यो दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन अनेकवेळा शाब्दिक कलगीतुरे रंगले होते. आता आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री करण्याच्या पोस्टर्सने पुन्हा एकदा सेनेने भाजपला मुख्यमंत्री पदावरुन डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा - १४ व्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या..

वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांच्या विजयी अभिनंदनाचे पोस्टर झळकले आहेत. यात आमदार आदित्य ठाकरे यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरवरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेच सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री पदाचा दावा करतील असे संकेत देण्यात आले आहेत.

Intro:मुंबई - विधानसभा निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिले नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतून मोठया मताधिक्याने निवडून आले.
आता याच वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांचे विजयी अभिनंदनाचे पोस्टर झळकले आहेत. यात आमदार आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे.Body:या पोस्टरवरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेच सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री पदाचा दावा करतील असे संकेत देण्यात आलेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.