ETV Bharat / city

Uddhav Thackeray : मेळावा होऊ नये म्हणून खोकासुरांकडून प्रयत्न; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर पुन्हा वार

मुंबई: ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला राजकीय जन्म दिला आहे. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली गेली आहे. अशी ही उलट्य़ा काळजाची काही लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यांना आनंदाने उकळ्या फुटत असणार आहेत. पण त्याच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असणार आहे. बघा आम्ही करुन दाखवले आहे. जे आम्हाला जमले नाही. ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवले आहे. कशी माणसे काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे.

author img

By

Published : Oct 9, 2022, 6:42 PM IST

Updated : Oct 9, 2022, 7:21 PM IST

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई: ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला राजकीय जन्म दिला आहे. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्याच आईच्या काळजात कट्यार घुसवली गेली आहे. अशी ही उलट्य़ा काळजाची काही लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यांना आनंदाने उकळ्या फुटत असणार आहेत. पण त्याच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असणार आहे.

उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर पुन्हा वार

बघा आम्ही करुन दाखवले आहे. जे आम्हाला जमले नाही. ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवले आहे. कशी माणसे काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही तीन नावे निवडणूक आयोगाकडे देण्यात आली, असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत.

शिवाय त्यांनी पक्षाकरिता 3 चिन्हेही निवडणूक आयोगाकडे दिल्याचे सांगितले आहे.यात त्रिशूळ, मशाल, आणि उगवता सूर्य ही 3 नावे दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने लवकरात लवकर निर्णय द्यावा, असे देखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. शिंदे गटाकडून याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र, ठाकरे गटाने पक्षासाठी 3 नावं आणि चिन्हाबाबत 3 पर्याय ठरवले आहेत.

Last Updated : Oct 9, 2022, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.