ETV Bharat / city

'मुख्यमंत्री ठाकरे, गुंतवणुकीस अनुकूल नसलेले राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा तयार करत आहेत' - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्पांवर स्थगिती देण्याचे आदेश देऊन उद्धव ठाकरे यांनी 'इन्व्हेस्टमेंट अनफ्रेंडली' प्रतिमा निर्माण केली असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

fadanvis
devendra
author img

By

Published : Dec 10, 2019, 12:08 PM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचे आदेश देऊन राज्याची 'इनव्हेस्ट्मेंट अनफ्रेंडली' प्रतिमा निर्माण केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. झाडे तोडल्याशिवाय एकही पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे एका मराठी दैनिकाशी बोलताना फडणवीस म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, आरेमध्ये आम्ही सुमारे २ हजार झाडे तोडली खरी, पण त्यापूर्वी चार वर्षांपूर्वी आम्ही जवळजवळ २३ हजार रोपे लावली असून ती जिवंत आहेत. त्यानंतरही आणखीन २५ हजार रोपे लावली जात आहेत. उद्योगक्षेत्रातील लोक आता विचार करीत आहेत की, महाराष्ट्र अजूनही गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे की नाही. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीसाठी राज्याची अनुकूलता नसल्याचा संदेश देऊ नये.

काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्या बैठकीत ग्रीन बेल्ट या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी मार्ग काढण्याकरीता भाजपने २० हजाराहून अधिक झाडे तोडण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. या निर्णयाला शिवसेना आणि इतर काही पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

फडणवीस म्हणाले, जर दीर्घकाळापर्यंत मेट्रो बर्‍याच कार्बन उत्सर्जनाची बचत करणार असेल तर काही झाडे तोडणे हे इतके मोठे प्रकरण बनवू नये. काही लोक बुलेट ट्रेनवरदेखील आक्षेप घेत आहेत. त्यांनी प्रथम जपान आणि चीनला विचारले पाहिजे की अशा वेगवान गाड्यांचा त्यांना फायदा झाला आहे की नाही. या देशांना अशा प्रकारच्या प्रकल्पांनी त्यांच्या राष्ट्रीय वाढीस हातभार लावल्याचे उघडपणे सांगितले आहे. अशा प्रकल्पांचा फायदा आपल्यालाही घेता येऊ शकेल.

ZCZC
PRI ECO GEN NAT
.MUMBAI BOM26
MH-FADNAVIS-METRO
Uddhav creating 'investment unfriendly' Maha image: Fadnavis
         Mumbai, Dec 9 (PTI) Former Maharashtra chief minister
Devendra Fadnavis on Monday alleged his successor Uddhav
Thackeray has created an 'investment unfriendly' image of the
state by ordering a stay on projects such as Metro 3 carshed.
         Soon after taking charge as chief minister on November
28, Thackeray ordered a stay on construction of Metro 3
carshed in Aarey Colony and gave directions for review of
several big-ticket projects, including bullet train, started
or approved when the BJP was in power.
         Speaking to Marathi daily 'Loksatta' here, Fadnavis
said, "Not a single infrastructure project can be completed
without cutting down trees.
         "We chopped down some 2,000 plants in Aarey but four
years before it, we have planted some 23,000 saplings and they
are alive. Another 25,000 saplings are being planted."
         "The Uddhav Thackeray-led new government in
Maharashtra should not give a message of state being
unfriendly to investment. Industry people are now sitting
tight and thinking whether Maharashtra is still investment
friendly or not," he said.
         At a BMC meeting a few months ago, the BJP has voted
in support of cutting more than 2,000 trees to make way for
the Metro 3 carshed in Aarey Colony, a green belt. The Shiv
Sena and some other parties had vehemently opposed the move.
         Fadnavis said, "If in the long run, Metro is going to
save a lot of carbon emission, then cutting down of a few
trees should not be made into such big issue."
         "Some people are also objecting to bullet train. They
should first ask Japan and China whether such high speed
trains have benefitted them or not. These countries have
openly said such trains have contributed to their national
growth," he said.
         Fadnavis said India can also reap benefits of such
projects.
         "We will also have similar benefit. We should not
forget that negative sentiments should not be allowed to
happen.
         "During my tenure, two times Maharashtra had fetched
highest FDI in the country. It was because there was assurance
of stability," he said. PTI ND
RSY
RSY
12100002
NNNN
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.