ETV Bharat / city

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालेभाज्यांचे दर घसरले, टोमॅटोचे दर वाढले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज टोमॅटोचे दर वाढले आहेत. दुसरीकडे शेपू, कोथिंबीर, मेथीचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Mumbai APMC Market Rate
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jul 6, 2022, 8:07 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० जुड्याप्रमाणे शेपू, कोथिंबीर, मेथीचे दर ४०० रुपयांनी कमी झाले आहेत. १०० किलो प्रमाणे टोमॅटोचे दर ६०० रुपयांनी वाढले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० ते ३००० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० ते ४००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ५३०० ते ७००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६३०० ते ७००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ५५००

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६५०० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ४५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १२०० ते १४०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७
१२०० ते १४०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ५००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० ते ३८०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३०००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०००ते ११००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६०००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३७००ते ४४०० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते २६०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० ते १६००

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २२०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १२००ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ८०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.