नवी मुंबई- नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाज्यांचे भाव ( Todays Vegetables Prices ) वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. 100 किलो मागे वाटाणा आणि लिंबू एक हजारांनी महागले आहे. कालच्या भावाच्या तुलनेत टोमॅटो प्रती 100 किलो मागे 500 रुपयांनी महागले असून, शेपू आणि मुळा 100 जुडींमागे 200 रुपयांनी महाग झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे फरसबी 2000 तर, ढोबळी मिरची प्रती 100 किलो मागे 700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
लिंबू प्रति 100 किलो 6000 ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये ते 3000 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4800 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 2800 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5300 ते 6000 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2300 ते 2500 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 10000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 5500 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2200 रुपये
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 ते 4500 रुपये
पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे -
कांदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1600 रुपये
कांदापात पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1800 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1700रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200 रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800 रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500 ते 600 रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1600 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 900 रुपये ते 1000 रुपये