नवी मुंबई: ईटीव्ही भारताच्या माध्यमातून आपण आजपासून जाणून घेणार आहोत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) बाजारभाव. यामध्ये सर्व भाज्या व पालेभाज्यांचे बाजारभाव तुम्हाला पाहता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आजचे एपीएमसी मार्केटमधील ( Mumbai APMC market prices ) बाजारभाव.
भुईमूग प्रति 100 किलो प्रमाणे 5800 रुपये
लिंबू प्रति 100 किलो प्रमाणे 10,000 रुपये
आले प्रति 100 किलो प्रमाणे 2100 रुपये (सातारा) बंगलोर 2600 रुपये
अरबी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
आवळा प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये
बिट प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये
भेंडी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 रुपये
भोपळा प्रति 100 किलो प्रमाणे 1000 रुपये
दुधी भोपळा प्रति 100 किलो प्रमाणे 1500 रूपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1500 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे 2700 रुपये
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1900 रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1200 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 2500 रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2300 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2100 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2300 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4600 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2700 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 7500 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1700 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4300 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1600रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1000रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2200रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1800रुपये
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1600रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1400रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 2400रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 900रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 1000रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 700रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1600 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1100 रुपये