- ममता बॅनर्जी गोव्यात दाखल
- माजी मुख्यमंत्री आणि बाणवलीचे आमदार चर्चिल अलेमाव आणि त्यांची कन्या वालांका अलेमाव उद्या तृणमूल काँग्रेस पक्षात करणार प्रवेश
Maharashtra Breaking News : ममता बॅनर्जी गोव्यात दाखल; आमदार चर्चिल अलेमाव आणि वालांका अलेमाव करणार टीएमसीत प्रवेश - latest news
20:18 December 12
19:09 December 12
राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर
मुंबई - राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर, ९ रुग्णांना डिस्चार्ज
18:36 December 12
- नागपूर - संपूर्ण विदर्भाचे सांस्कृतिक वैभव ठरलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव यंदा 17 ते 26 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. बॉलिवूड स्टार संजय दत्त यांच्याहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या मध्यवर्ती संकल्पनेवर यंदा खासदार सांस्कृतिक महोत्सवाची आखणी करण्यात आली आहे.
18:34 December 12
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागपूर पोलिसांनी वाचवले
- नागपूर - आईचे निधन झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून नागपूर शहरातील अंबाझरी तलावात आत्महत्या करण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनी प्रसंगावधान राखत वाचवले. वेळीच तत्पर होऊन पोलिसांनी तैराकांच्या मदतीने तलावातून बाहेर काढून तरुणाचे समुपदेशन करून कुटुंबियांच्या स्वाधीन केले.
18:30 December 12
- 19 डिसेंबररोजी वर्ध्यात राकेश टिकेत यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
15:56 December 12
ब्रेकिंग न्युज : नागपूरमध्ये आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
- नागपूरमध्ये आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण
- एका 40 वर्षीय व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग
- नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी यांची माहिती