मुंबई : बाजारात आज सोने-चांदीच्या दरात ( Maharashtra Today Gold Silver Rates ) बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्यासह चांदीचेही भाव घसरल्याचे पाहायला मिळाले. ( 8 September 2022 Gold Silver Rates ) आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये ( Gold Silver Rates in Important Cities ) सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत. येथे तुम्हाला 22 कॅरेट सोन्याची आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत सांगितली आहे. 1 दिवसापूर्वीच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ( Maharashtra Today Gold Silver Rates ) महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.
गुरुवार ८ सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 51550 रुपये
मुंबई 50620 रुपये
दिल्ली 50770 रुपये
कोलकत्ता 50620 रुपये
बंगळुरू 50670 रुपये
हैदराबाद 50620 रुपये
पुणे 50650 रुपये
नागपूर 50650 रुपये
आजचे गुरुवार ८ सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचे भाव जाणून घ्या
चांदीची किंमत आज भारतीय बाजारातही चांदीच्या किंमतीत बदल दिसून आला आहे. आज चांदीच्या दरात काही ठिकाणी घट झाली आहे. मुंबईच्या बाजारात आज 1 ग्रॅम चांदीचा भाव ५२.८० रुपये आहे. एका दिवसापूर्वी ही किंमत 62.20 रुपये होती. 10 ग्रॅम चांदीचा भाव ५२८ रुपये असून 100 ग्रॅम चांदीचा भाव आज नोंदवण्यात आला आहे. मुंबईच्या बाजारात 1 किलो चांदीचा भाव आज ५२८०० वर आहे.
चेन्नई 58800 रुपये
मुंबई 52800 रुपये
दिल्ली 52800 रुपये
कोलकत्ता 52800 रुपये
बंगळुरू 58800 रुपये
हैदराबाद 58800 रुपये
पुणे 52800 रुपये
नागपूर 52800 रुपये
हेही वाचा : Today Petrol Diesel Rates : राज्यात कुठे पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त आणि महाग झालेत, जाणून घ्या आजचे दर