ETV Bharat / city

Gold Rates Today : देशभरात सोने- चांदीच्या दरात वाढ.. जाणून घ्या आजचे दर.. - SIlver Rates Today

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मागील काही दिवसांपासून वाढत असलेला सोन्याचा भाव आज मंगळवारी (दि. २८ जून) रोजी वाढले आहेत. आज मुंबईत सोन्याच्या दरात ११० रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

Gold Rates Today
आजचे सोने चांदीचे दर
author img

By

Published : Jun 28, 2022, 7:15 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४७६५० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१९८० रूपये आहे. चांदीच्या दरात थोडी घट झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६०३ रूपये आहे. (Gold, Silver price Updates)

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५२०३० रुपये
  • दिल्ली - ५१९८० रुपये
  • हैदराबाद - ५१९८० रुपये
  • कोलकत्ता - ५१९८०रुपये
  • लखनऊ - ५२१३० रुपये
  • मुंबई - ५१८७० रुपये
  • नागपूर - ५२०३० रुपये
  • पुणे - ५२०३० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६६००० रुपये
  • दिल्ली - ६०३०० रुपये
  • हैदराबाद - ६६००० रुपये
  • कोलकत्ता - ६०३०० रुपये
  • लखनऊ - ६०३०० रुपये
  • मुंबई - ६०३०० रुपये
  • नागपूर - ६०३०० रुपये
  • पुणे - ६०३०० रुपये

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते..

हेही वाचा : Mumbai Building Collapsed : मुंबईत मोठी दुर्घटना.. इमारत कोसळली.. २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.