ETV Bharat / city

Gold Silver Rates : सोन्याच्या दरात घट तर, चांदीच्या दरामध्ये घसघशीत पाच हजार रुपयांची वाढ.. पहा आजचे दर

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात वाढ पाहावयास मिळाली होती. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा भाव आज बुधवारी (दि. १३ जुलै) घसरला आहे. आज मुंबईत सोन्याचा दर ५१०५४ रुपये इतका आहे.

TODAYS GOLD SILVER RATES 13 JULY 2022
सोन्याच्या दरात घट तर चांदीच्या दरामध्ये घसघशीत पाच हजार रुपयांची वाढ.. पहा आजचे दर
author img

By

Published : Jul 13, 2022, 6:46 AM IST

मुंबई - आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६८०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५१०५४ रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ६२५ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोन्याच्या दरामध्ये १५० रुपयांनी घट झाली असली तरी आज मुंबईत चांदीच्या दरात घसघशीत अशी पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५०९५० रुपये
  • दिल्ली - ५१०५४ रुपये
  • हैदराबाद - ५१०५४ रुपये
  • कोलकत्ता - ५१०५४ रुपये
  • लखनऊ - ५१२०० रुपये
  • मुंबई - ५१०५४ रुपये
  • नागपूर - ५११५० रुपये
  • पुणे - ५११५० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६२५०० रुपये
  • दिल्ली - ५६५०० रुपये
  • हैदराबाद - ६२५०० रुपये
  • कोलकत्ता - ५६५०० रुपये
  • लखनऊ - ५६५०० रुपये
  • मुंबई - ६२५०० रुपये
  • नागपूर - ५६५०० रुपये
  • पुणे - ५६५०० रुपये

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी - सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा : Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात मिळतेय सर्वात स्वस्त पेट्रोल- डिझेल.. पहा राज्यभरातील आजचे दर

For All Latest Updates

TAGGED:

gold rate
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.