आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना हटवले
Big Breaking : सर्वच महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
19:22 November 05
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना हटवले
13:21 November 05
- आर्यन खान एनसीबी कार्यालयातून बाहेर
13:20 November 05
- समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे NCB कार्यालयात पोहोचले
12:18 November 05
- क्रूज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानसह त्याचे वकील निखील मानेशिंदे एनसीबी कार्यालयात दाखल
- न्यायालयाने दिले होते दर शुक्रवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश
12:15 November 05
- पुणे भोसरी एमआयडीसी कथित घोटाळ्याप्रकरणी मंदाकिनी खडसे 'ईडी' कार्यालयात दाखल
12:09 November 05
- अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख 'ईडी' कार्यालयात चौकशीला गैरहजर राहणार असल्याची माहिती
- देशमुखांच्या वकीलांनी ईडीकडे मागितला सात दिवासांचा वेळ
- कथीत 100 कोटी वसुली प्रकरणात 'ईडी'कडून चौकशीसाठी हजर राहण्याचे होते आदेश
12:01 November 05
महाराष्ट्र सरकारने करमाफी केली तर पेट्रोल ७९ रुपये लिटर - सोमैया
मुंबई - महाराष्ट्र सरकार प्रती लिटर पेट्रोल ला ₹29.98 राज्य कर घेत आहे, ठाकरे सरकार ते माफ करणार आहे का? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. सोमैया यांनी ट्विट करत म्हटले आहे, की 'शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारने राज्याचा कर माफ केला तर पेट्रोल 79 रूपये लिटर मिळेल.'
06:33 November 05
breaking
- गुजरातच्या वापी येथील पेपर मिलला भीषण आग
- घटनास्थळी सुमारे 8 ते 10 अग्निशमन बंब दाखल
- अद्याप कोणतीही जीवितहानी नाही
- जवळपास 20 अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
- अग्निशमन अधिकारी अंकित लौठे यांची माहिती