- राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक
- ओबीसी आरक्षणासाठी भाजपाकडून राज्य सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन
- जेईई मुख्य परीक्षा 2021 चा निकाल
- देशभरातून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आमिर जावेद आणि जीशान कमर याची कोर्टात पेशी
- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी
- अमरावतीतील वर्धा नदीत अकरा जण बुडाले. त्यातील तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. शोध सुरू असून आज इतर मृतदेह हाती लागण्याची शक्यता
- उपराष्ट्रपती एम. नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संसद टीव्हीचे उद्घाटन करणार
- पद्म पुरस्कार 2022 साठी नामांकनाचा आजचा शेवटचा दिवस
- आज आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
- भारतरत्न एम. विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त अभियांत्रिकी दिवस
ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे राज्यभर आंदोलन, कॅबिनेटची बैठक आणि बरेच काही...वाचा टॉप न्यूज एका क्लिकवर
काल आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.
today top news