ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 1300 नवे रुग्ण; 87 मृत्यूंची नोंद, आकडा पंच्याहत्तर हजारावर

मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1300 रुग्ण आढळून आले आहेत. तर 87 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 23 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 64 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 87 मृत्यूपैकी 54 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 55 पुरुष आणि 32 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 6 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 49 जणांचे वय 60 वर्षावर तर 32 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

author img

By

Published : Jun 28, 2020, 9:36 PM IST

new 1300 corona patient in mumbai
मुंबईत कोरोनाचे 1300 नवे रुग्ण; 87 मृत्यूंची नोंद

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत आज नवे 1300 रुग्ण आढळून आले असून 87 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 75047 वर पोहोचला आहे तर मृतांचा आकडा 4369 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आतापार्यंत 43154 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने मुंबईत सध्या 27524 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत आज कोरोनाचे नव्याने 1300 रुग्ण आढळून आले आहेत. तर 87 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 23 मृत्यू गेल्या 48 तासांमधील आहेत. तर 64 मृत्यू 48 तासांपूर्वीचे आहेत. 87 मृत्यूपैकी 54 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 55 पुरुष आणि 32 महिला रुग्ण होत्या. मृतांमध्ये 6 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 49 जणांचे वय 60 वर्षावर तर 32 जणांचे वय 40 ते 60 वर्षादरम्यान होते.

मुंबईमधून आज 823 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 43154 वर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 75047 वर पोहोचला आहे. त्यापैकी 4369 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईमधून आतापर्यंत 43154 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईत सध्या कोरोनाचे 27524 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईतील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. 21 ते 27 जून पर्यंत रुग्ण वाढीचा दर 1.71 टक्के इतका आहे. मुंबईमधील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 41 दिवस इतका आहे. मुंबईत सध्या ज्या विभागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा 728 चाळी आणि झोपडपट्टी असलेले विभागात कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 5646 इमारतीमधील काही माळे, काही विंग तर काही इमारती पूर्ण सील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 6302 अति जोखमीच्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. सध्या कोरोना केअर सेंटरमध्ये 15100 अति जोखमीच्या संशयितांना क्वारेंटाईन करण्यात आले आहे. आतापर्यंत 111221 अति जोखमीच्या संशयितांना क्वारेंटाईन करण्यात आले असून 134453 जणांना संस्थांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये आतापर्यंत कोरोनाचे निदान करण्यासाठी 319973 इतक्या चाचण्या करण्यात आल्या. पालिकेने 2757273 घरांना भेटी दिल्या असून 462653 जेष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ऑक्सिजनची मात्रा कमी असलेल्या 2195 ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी कोरोना केअर सेंटर तसेच रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.