ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट- रुग्णसंख्या घटली, मृत्यूसंख्या वाढली; 5 हजार 539 नवे रुग्ण, 187 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Aug 6, 2021, 10:37 PM IST

राज्यात बुधवारी ६ हजार १२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र आज शुक्रवारी त्यात घट होऊन ५ हजार ५३९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी १९५ मृत्यूची नोंद झाली, त्यात घट होऊन काल गुरुवारी १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. आज त्यात वाढ होऊन १८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ५,८५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात बुधवारी ६ हजार १२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र आज शुक्रवारी त्यात घट होऊन ५ हजार ५३९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी १९५ मृत्यूची नोंद झाली, त्यात घट होऊन काल गुरुवारी १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. आज त्यात वाढ होऊन १८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ५,८५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

५,८५९ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ५,८५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३०,१३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५,५३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १८७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३३,७१७ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९१,७२,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४१,७५९ (१२.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३५,५१६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७४,४८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

रुग्णसंख्येत चढउतार -
राज्यात मागील महिन्यात १, ६ आणि १८ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलै रोजी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. रविवारी रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६,४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी त्यात घट होऊन ४,८६९ रुग्ण आढळून आले. मंगळवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ५ तर बुधवारी ६ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. काल गुरुवारी त्यात आणखी वाढ होऊन ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज त्यात घट होऊन ५ हजार ५३९ रुग्णांची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - ३०७
रायगड - १२२
नाशिक - १०३
अहमदनगर - ६२१
पुणे - ५५६
पुणे पालिका - २०३
पिपरी चिंचवड पालिका - २०६
सोलापूर - ५७५
सातारा - ९४१
कोल्हापूर - ३९३
कोल्हापूर पालिका - १०९
सांगली - ५५९
सिंधुदुर्ग - १४१
रत्नागिरी - १६२
बीड - २१९

मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -
6 ऑगस्ट - 5539 नवे रुग्ण
5 ऑगस्ट - 6695 नवे रुग्ण
4 ऑगस्ट - 6126 नवे रुग्ण
3 ऑगस्ट - 6005 नवे रुग्ण
2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण

हेही वाचा - Delta Variant : नाशिक जिल्ह्यात आढळले डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.