ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट : १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद, ३२६ रुग्णांचा मृत्यू

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह म्हणजेच २०.२९ टक्के आले आहेत. राज्यात २२ लाख ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

today in maharashtra new 13 thousand 702 corona positive found and 326 coronary  patient died
महाराष्ट्र कोरोना अपडेट : १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद, ३२६ रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Oct 4, 2020, 10:23 PM IST

मुंबई - राज्यात आज १५ हजार ४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १३ हजार ७०२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात झाली. ३२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत ११ लाख ४९ हजार ६०३ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.६४ टक्के आहे. राज्यातील उपचाराखालील रुग्णांची संख्या कमी झाली असून सध्या २ लाख ५५ हजार २८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७१ लाख ११ हजार २०४ नमुन्यांपैकी १४ लाख ४३ हजार ४०९ नमुने पॉझिटिव्ह म्हणजेच २०.२९ टक्के आले आहेत. राज्यात २२ लाख ०९ हजार ६९६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २७ हजार ९३९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले

आज नोंद झालेल्या एकूण ३२६ मृत्यूंपैकी २१४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ५७ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५७ मृत्यू सातारा – २२, पुणे – ७, ठाणे – ५, यवतमाळ – ५, जळगाव – ३, सिंधुदुर्ग - २, नागपूर- २, परभणी – २, अहमदनगर – १, बीड – १, धुळे – १, गोंदिया – १, जालना – १, नांदेड – १, रायगड – १, सोलापूर – १ आणि भंडारा -१, असे आहेत.

आजचे नवीन रुग्ण आणि मृत्यूंची (कंसात) आकडेवारी -

मुंबई मनपा -२१०९ (४८), ठाणे- २४८ (२), ठाणे मनपा-३६० (७), नवी मुंबई मनपा-२७८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४१४ (८), उल्हासनगर मनपा-५२, भिवंडी निजामपूर मनपा-५३ (२), मीरा भाईंदर मनपा-१९९ (५), पालघर-१२० (२), वसई-विरार मनपा-१३६ (२), रायगड-१९२ (५), पनवेल मनपा-१७१ (३), नाशिक-३३८ (२), नाशिक मनपा-६६४ (६), मालेगाव मनपा-३२, अहमदनगर-५४४ (७), अहमदनगर मनपा-९५, धुळे-१५ (१), धुळे मनपा-२५ (१), जळगाव-१४० (७), जळगाव मनपा-८३ (१), नंदूरबार-२३, पुणे- ८१४ (१२), पुणे मनपा-१०३३ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-४९६ (४), सोलापूर-३६० (५), सोलापूर मनपा-६० (१), सातारा-६४५ (४८), कोल्हापूर-१९८ (६), कोल्हापूर मनपा-५९ (२), सांगली-४०३ (११), सांगली मिरज कुपवाड मनपा-६९ (३), सिंधुदूर्ग-२५ (३), रत्नागिरी-८१ (४), औरंगाबाद-५५ (१),औरंगाबाद मनपा-१९३ (५), जालना-८६ (४), हिंगोली-२८ (१), परभणी-६४, परभणी मनपा-२६ (३), लातूर-११३ (२), लातूर मनपा-७९ (२), उस्मानाबाद-१३६ (२), बीड-१५८ (१०), नांदेड-५६ (२), नांदेड मनपा-५८ (१), अकोला-२० (१), अकोला मनपा-४७, अमरावती-५८ (१), अमरावती मनपा-९७ (५), यवतमाळ-१०५ (५), बुलडाणा-११८, वाशिम-९८, नागपूर-२८० (४), नागपूर मनपा-६३७ (२२), वर्धा-१३३, भंडारा-१३४ (२), गोंदिया-१३० (८), चंद्रपूर-१२०, चंद्रपूर मनपा-७८, गडचिरोली-५३, इतर राज्य-८ (३).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.