ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा विस्फोट! रविवारी ५७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; २२२ मृत्यू - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज राज्यात तब्बल 57 हजार 74 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आज राज्यात 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 4, 2021, 11:10 PM IST

Updated : Apr 5, 2021, 7:55 AM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आज राज्यात तब्बल 57 हजार 74 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. आज राज्यात 222 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूदर 1.86 टक्के एवढा आहे. कोरोनाचे आकडे सातत्याने वाढतच असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण देखील प्रचंड वाढला आहे.

Maharashtra Corona Update
राज्यात कोरोनाचा विस्फोट! गेल्या २४ तासांमध्ये ५७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; २२२ मृत्यू

राज्यातील कोरोनास्थिती

राज्यात आज तब्बल 57 हजार 74 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा 30 लाख 10 हजार 597 वर पोहोचला आहे. आज 27 हजार 508 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनामुक्तांचा आकडा 25 लाख 22 हजार 823 वर पोहोचला आहे. आज राज्यात 222 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर हा 1.86 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 4 लाख 30 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील या भागांमध्ये आहेत सर्वाधिक रुग्ण

मुंबई महानगरपालिका- 11,203
ठाणे- 1,051
ठाणे मनपा- 1,724
नवी मुंबई-1,536
कल्याण डोंबिवली- 1,740
उल्हासनगर-171
भिवंडी निजामपूर-110
मीराभाईंदर-476
पालघर-305
वसई विरार मनपा-445
रायगड-506
पनवेल मनपा-672
नाशिक-1,488
नाशिक मनपा-2,150
अहमदनगर-1,009
अहमदनगर मनपा-544
धुळे- 306
धुळे मनपा - 172
जळगाव- 955
जळगाव मनपा- 377
नंदुरबार-644
पुणे- 2,844
पुणे मनपा- 6,321
पिंपरी चिंचवड- 3,307
सोलापूर- 619
सोलापूर मनपा-399
सातारा - 487
सांगली- 279
औरंगाबाद मनपा 1,256
औरंगाबाद-530
जालना-554
हिंगोली-192
परभणी -465
परभणी मनपा-406
लातूर मनपा-382
लातूर 293
उस्मानाबाद-419
बीड -500
नांदेड मनपा-600
नांदेड-689
अकोला मनपा-154
अमरावती-127
अमरावती मनपा-154
यवतमाळ-278
बुलडाणा-1,019
वाशिम - 223
नागपूर- 1,147
नागपूर मनपा-3,111
वर्धा-421
भंडारा-856
गोंदिया-312
चंद्रपुर-263
चंद्रपूर मनपा-136

हेही वाचा - ...अन्यथा सर्वसामान्यांसाठी होऊ शकतो लोकलचा दरवाजा बंद

Last Updated : Apr 5, 2021, 7:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.