ETV Bharat / city

महाराष्ट्र कोरोना अपडेट - राज्यात रविवारी 18 हजार 600 कोरोनाबाधितांची नोंद, 402 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आज राज्यात 18 हजार 600 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 22 हजार 532 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 402 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : May 30, 2021, 10:15 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार आज राज्यात 18 हजार 600 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 22 हजार 532 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 402 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती

राज्यात आज दिवसभरात 18 हजार 600 नवे कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 57 लाख 31 हजार 815 वर पोहोचला आहे. तर 22 हजार 532 जणांनी कोरोनावर मात केल्याने, कोरोनामुक्तांची एकूण संख्या ही 53 लाख 62 हजार 370 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 2 लाख 71 हजार 801 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 402 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

राज्याच्या 'या' भागांमध्ये झाली कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद

मुंबई महानगरपालिकाा- 1062
ठाणे - 172
ठाणे महानगरपालिका-147
नवी मुंबई महानगरपालिका-114
कल्याण डोंबिवली महापालिका- 160
पालघर-368
वसई विरार-252
रायगड-552
पनवेल-121

नाशिक-416
नाशिक मनपा-189
अहमदनगर-1013
जळगाव- 135
पुणे - 1276
पुणे मनपा-526
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 385
सोलापूर-748
सातारा -1855
कोल्हापूर-1246
कोल्हापूर मनपा-450
सांगली- 903
सांगली मनपा-210
सिंधुदुर्ग-658
रत्नागिरी-658
औरंगाबाद- 167
जालना- 149
परभणी- 181
लातूर - 128
उस्मानाबाद-240
बीड- 513
अमरावती - 372
यवतमाळ-346
बुलडाणा-687
वाशिम-150
नागपूर - 121
नागपूर मनपा-202

हेही वाचा - मराठा आरक्षणाबाबत जबाबदारी केंद्राची की राज्याची, हे स्पष्ट होऊ द्या - पृथ्वीराज चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.