ETV Bharat / city

Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीतील नाराजी मिटणार? समन्वय समितीची आज बैठक - काँग्रेसची महाविकास आघाडीवर नाराजी

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi Dissatisfaction ) नेत्यांमध्ये निधी तसेच अन्य मुद्द्यांवरुन वाद सुरु आहे. त्याच अनुषंगाने आज बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Patil ), जयंत पाटील ( Minister Jayant Patil ), एकनाथ ( Minister Eknath Shinde ) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक होणार आहे.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi
author img

By

Published : Jan 27, 2022, 12:15 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये कुरबुरी वाढल्या ( Mahavikas Aghadi Dissatisfaction ) आहेत. विकास निधी वाटप, आरक्षण किंवा अन्य मुद्द्यांवर सातत्याने मतमतांतरे आहेत. समन्वयाच्या अभावामुळे धुसफूस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीने आज बैठक ( Maharashtra Mahavikas Aghadi Meeting ) बोलावली आहे. यावेळी जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टिप्पणी करत असल्याचे दिसून येत आहे. खात्यांतर्गत मिळणारा विकास कामांचा निधी, ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीबाबत काही नेते अनभिज्ञ आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे ही बाब बोलून दाखवली आहे. भाजपाकडून महाविकास आघाडीला सातत्याने टार्गेट केले जात ( Bjp Target Mahavikas Aghadi ) आहे. आघाडी सरकारच्या नेत्यांमधील वाढत्या असंतोषाचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो. आघाडीतील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी समन्वय समितीची बैठक ( Maharashtra Mahavikas Aghadi Meeting ) बोलावली आहे.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Patil ), जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Minister Jayant Patil ), नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक होईल. सरकारमध्ये कोंडी होत असल्याची नाराजी सातत्याने मांडणारे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Minister Nitin Raut) , मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही बैठकीला बोलवण्यात आल्याचे समजते. मंत्रिमंडळ बैठकीअगोदर ही बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - Lavasa Project Hearing High Court : लवासा प्रकरणी उच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.