मुंबई - रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री 11 वाजून 45 मिनिटापासून ते रविवारी पहाटे 6 वाजेपर्यंत तिकीट खिडकी बंद राहील. प्रवासी आरक्षण प्रणाली (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम-पीआरएस) मध्ये विद्युत देखभाल व सर्वरला अतिरिक्त वीज पुरवठा कामासाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळणार नाही.
महत्वाची बातमी : आज रात्रीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रणाली राहणार बंद - रेल्वे तिकीट आरक्षण प्रणाली
रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री 11 वाजून 45 मिनिटापासून ते रविवारी पहाटे 6 वाजेपर्यंत तिकीट खिडकी बंद राहील. प्रवासी आरक्षण प्रणाली (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम-पीआरएस) मध्ये विद्युत देखभाल व सर्वरला अतिरिक्त वीज पुरवठा कामासाठी बंद करण्यात येणार आहे.
![महत्वाची बातमी : आज रात्रीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रणाली राहणार बंद train ticket reservation system will be closed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10895164-188-10895164-1615022208987.jpg?imwidth=3840)
train ticket reservation system will be closed
मुंबई - रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आज रात्री 11 वाजून 45 मिनिटापासून ते रविवारी पहाटे 6 वाजेपर्यंत तिकीट खिडकी बंद राहील. प्रवासी आरक्षण प्रणाली (पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टम-पीआरएस) मध्ये विद्युत देखभाल व सर्वरला अतिरिक्त वीज पुरवठा कामासाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळणार नाही.
आज रात्रीपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रणाली राहणार बंद
मध्य रेल्वेकडून दिलेल्या माहितीनुसार, या बंदमुळे पीआरएस (आरक्षण) कोचिंग परतावा चालू तिकिट बुकिंग, आरक्षण चार्टची तयारी, एनटीईएस, आयव्हीआरएस, परतावा, चार्ट प्रदर्शन, टचस्क्रीन, एनटीईएस डिस्प्ले आणि इतर सेवा 6 मार्च 2021 रोजी रात्री 11. 45 पासून ते 7 मार्च 2021 च्या पहाटे 6 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाहीत. या कालावधीत मुंबई पीआरएस गाड्यांसाठी इंटरनेट बुकिंग उपलब्ध होणार नाही. परंतु, सध्याच्या परतावा नियमानुसार तिकीट परतावा देण्यात येईल.
रेल्वेकडून आवाहन -
सर्वाधिक तिकीट बुकिंग हे रात्री करण्यात येते. त्यामुळे आज रात्रीपासून ते उद्या पहाटे पर्यंत प्रवाशांची गैरसोय होणार आहे. प्रवाशांना रेल्वे वापरकर्त्यांना विनंती करण्यात येत आहे. या महत्त्वपूर्ण विद्युत देखभाल कामासाठी रेल्वे प्रशासनाचे सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना केले आहे.

Last Updated : Mar 6, 2021, 2:56 PM IST