मुंबई - देशात एकेकाळी महाराष्ट्र विविध खेळांमध्ये अग्रेसर होता. मात्र महाराष्ट्र राज्य सरकारची खेळाविषयी धोरणे स्पष्ट नसल्यामुळे महाराष्ट्रात मागे पडत राहिला. आता महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे नवीन सरकार आलेले आहे. हे सरकार खेळाविषयी कोणती धोरणे आणि कोणते बदल करणार आहे, याचा उलगडा क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केला आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी यांच्याशी विशेष संवाद साधला.
क्रीडाक्षेत्रात 'महा विकास आघाडी' कोणती पावले उचलणार? - क्रीडामंत्री सुनील केदार ईटीव्ही भारत मुलाखत न्यूज
क्रीडामंत्री सुनील केदार यांनी महाराष्ट्रात सरकार खेळाविषयी कोणती धोरणे राबवणार यांचा उलगडा केला.
![क्रीडाक्षेत्रात 'महा विकास आघाडी' कोणती पावले उचलणार? The State Government will help the players abroad in the country said sunil kedar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6154451-thumbnail-3x2-ddfd.jpg?imwidth=3840)
क्रीडाक्षेत्रात 'महा विकास आघाडी' कोणती पावले उचलणार?
मुंबई - देशात एकेकाळी महाराष्ट्र विविध खेळांमध्ये अग्रेसर होता. मात्र महाराष्ट्र राज्य सरकारची खेळाविषयी धोरणे स्पष्ट नसल्यामुळे महाराष्ट्रात मागे पडत राहिला. आता महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे नवीन सरकार आलेले आहे. हे सरकार खेळाविषयी कोणती धोरणे आणि कोणते बदल करणार आहे, याचा उलगडा क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केला आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी यांच्याशी विशेष संवाद साधला.
क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याशी खास बातचित