ETV Bharat / city

Swine Flu Cases Rise in Mumbai मुंबईत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ सुरूच, साथीच्या आजारांनी घातले थैमाण, मुंबईकरांची चिंता वाढली

author img

By

Published : Aug 23, 2022, 12:56 PM IST

पावसाळा सुरू झाल्यावर पावसाळी आजार डोके वर Monsoon Diseases Start When Monsoon Starts काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूच्या १०५ रुग्णांची Increase in Number of Swine Flu Cases in Mumbai नोंद झाली होती. आता १ ते २१ ऑगस्ट या २१ दिवसांत एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूसह इतर पावसाळी आजारांच्या Epidemics are Rampant Mumbai रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी , असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने Mumbai BMC has Appealed to Citizens to be Careful केले आहे.

Swine Flu Cases Rise in Mumbai
मुंबईत स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ सुरूच

मुंबई मुंबईमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर पावसाळी आजार डोके वर Monsoon Diseases Start When Monsoon Starts काढतात. यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूच्या १०५ रुग्णांची Increase in Number of Swine Flu Cases in Mumbai नोंद झाली होती. आता १ ते २१ ऑगस्ट या २१ दिवसांत एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे. स्वाईन फ्लूसह इतर पावसाळी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी Epidemics are Rampant so Mumbaikars are Worried काळजी घ्यावी , असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने Mumbai BMC has Appealed to Citizens to be Careful केले आहे.

स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ मुंबईमध्ये १ ते २१ ऑगस्टदरम्यान मलेरियाचे ५०९ रुग्ण 509 cases of Malaria in Mumbai, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे १०५, गॅस्ट्रोचे ३२४, हेपेटायसिसचे ३५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १६३ रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै २०२२ मध्ये मलेरियाचे ५६३ रुग्ण, लेप्टोचे ६५, डेंग्यूचे ६१, गॅस्ट्रोचे ६७९, हेपेटायसिसचे ६५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ च्या १०५ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये मलेरियाचे ८४८ रुग्ण, लेप्टोचे ३७, डेंग्यूचे १४३, गॅस्ट्रोचे ३००, हेपेटायसिसचे ३५, चिकनगुनियाचे ८ तर एच १ एन १ च्या १८ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी लेप्टोमुळे ३ तर डेंग्यूमुळे ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला होता. यावर्षी आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अशी घ्या काळजी मुंबईमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने, पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.

अशी घ्या काळजी मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, डोळे, ओठ पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावेत. अन्यथा त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्ल्यूच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून पुढेही रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या चाचण्या करण्यात येणार असून तसे निर्देश खाजगी रुग्णालयांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

१ ते २१ ऑगस्टपर्यंत आकडेवारी मलेरियाचे - ५०९, लेप्टोचे - ४६, डेंग्यूचे - १०५, गॅस्ट्रोचे - ३२४, हेपेटायसिसचे - ३५, चिकनगुनियाचे - २, एच १ एन १ - १६३,
१ जानेवारी ते २१ ऑगस्टपर्यंत आकडेवारी, मलेरिया - २३१५ १ मृत्यू, लेप्टोचे - १४६ १ मृत्यू, डेंग्यूचे - २८९ २ मृत्यू, गॅस्ट्रोचे - ३९०९, हेपेटायसिसचे - ३५३, चिकनगुनियाचे - ९, एच १ एन १ - २७२ २ मृत्यू

हेही वाचा BJP MLA RAJA SINGH BOOKED भाजप आमदार टी राजा यांना वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.