मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 16 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून दहा वकिलांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या शिफारशींमधील न्यायाधीशांची नावे पुढीलप्रमाणे आहे.
हेही वाचा - Etv Bharat Special Report : लालपरीचे तिकीट देणाऱ्या दीडशे एजंटवर उपासमारी; हजारों छोट्या व्यावसायिकांना फटका
किशोर चंद्रकांत संत, वाल्मिकी मिनेझिस एसए, कमल रश्मी खटा, शर्मिला उत्तमराव देशमुख, अरुण रामनाथ पेडणेकर, संदीप विष्णुपंत मारणे, गौरी विनोद गोडसे, राजेश शांताराम पाटील, आरिफ सालेह आणि सोमशेखर सुंदरेसन.