ETV Bharat / city

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा  नकार, अंतिम सुनावणी १७ मार्चपासून..

मराठा आरक्षणाला असंवैधानिक ठरवून, ते रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज यावर अंतरिम आदेश देण्यास नकार देत, याप्रकरणी अंतिम सुनावणी १७ मार्चपासून होणार असल्याचे सांगितले आहे.

Supreme Court bench declines to pass interim orders about Maratha reservation
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा  नकार, अंतिम सुनावणी १७ फेब्रुवारीपासून..
author img

By

Published : Feb 5, 2020, 11:37 AM IST

Updated : Feb 5, 2020, 11:56 AM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच, याबाबतची अंतिम सुनावणी १७ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

  • Supreme Court says it will start from March 17 the final hearing of the petitions challenging the constitutional validity of a Maharashtra law that grants reservation to the Maratha community in education and jobs. pic.twitter.com/aZHNeJlDIz

    — ANI (@ANI) February 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठासमोर याबाबतची सुनावणी सुरू आहे. ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण न देण्याची घटनेमध्ये तरतूद असल्यामुळे, मराठा आरक्षणाला असंवैधानिक ठरवून, ते रद्द करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने आज यावर अंतरिम आदेश देण्यास नकार देत, याप्रकरणी अंतिम सुनावणी १७ मार्चपासून होणार असल्याचे सांगितले आहे.

Intro:Body:

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा  नकार, अंतिम सुनावणी १७ फेब्रुवारीपासून..

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. तसेच, याबाबतची अंतिम सुनावणी १७ फेब्रुवारीपासून होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय देत, राज्यात आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित करण्याचे अंतरिम आदेश मंजूर करण्यास नकार दिला.

Conclusion:
Last Updated : Feb 5, 2020, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.