ETV Bharat / city

मुंबईची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार - सुधीर मुनगंटीवार

author img

By

Published : Aug 21, 2019, 2:07 PM IST

इंटलीजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम या प्रणालीमुळे मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा विश्वास वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबईची वाहतुक कोंडी सुटणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई - शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता, नव्या इंटलीजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम या प्रणालीमुळे मुंबईची वाहतूक कोंडी सुटेल, असे सांगितले.

मुंबईची वाहतुक कोंडी सुटणार - सुधीर मुनगंटीवार

मुंबई शहरात सध्या ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही व्यर्थ जातात. मुंबईत कोस्टल, मेट्रोची काम सुरू आहेत. त्यामुळे इंटलीजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टम ही प्रणाली वापरली जाणार आहे. यामुळे दिवसभराच्या ट्रॅफिकचा अंदाज घेऊन सिग्नल चालवले जातील. जगातील सर्व प्रगत देशात ट्रॅफिक कंट्रोलसाठी ही सिस्टम वापरली जाते. या सिस्टममुळे मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या सुटण्यास मदत होईल असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

Intro:Body:mh_mum_01_sudhir_mungantiwar_traffique_cbntpc_script_7204684

3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal
sudhirmungantiwar_byte

मुंबईची वाहतुक कोंडी सुटणार : मुनगंटीवार
मुंबई:
मुंबईत सध्या ट्राफिकचा मोठा प्रश्न आहे. यामुळे वेळ आणि इंधन दोन्ही व्यर्थ जातात. मुंबईत कोस्टल, मेट्रोची काम सुरू आहेत. त्यामुळे इंटलीजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम ही प्रणाली वापरली जाणारी. यामुळे दिवसभराच्या ट्रॅफिकच अंदाज घेऊन सिग्नल चालवले जातील. जगातील सर्व प्रगत देशात ट्रॅफिक कंट्रोल साठी ही सिस्टम वापरली जाते. या सिस्टम मुळे मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या सुटण्यास मदत होईल असं वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना विस्तार केला असून शेतकरी कुटुंबातील ५ व्यक्तींना विमा संरक्षण - मुंबईत एसआरए च्या धर्तीवर खाजगी जागेवर वसलेल्या झोपडपट्टी बसल्या आहेत त्यांना खाजगी जागा मालकांची संमती असल्यास जमिनीवर विकास केला जाणार - कौशल्य विकास माध्यमातून तरुण तरुणींना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून स शिक्षकांना - वॉटर ग्रीड साठी बीड आणि उस्मानाबाद जिल्हे घेण्यात येणार आहेत त्याला आज मान्यता देण्यात आली,असं मुनगंटीवार म्हणाले.
सयाजी शिंदे ३३ कोटी वृक्षलागवड वक्तव्यावर मुनगंटीवार म्हणाले,शा पद्धतीने एका चळवळीला बोलणं गरजेचं नाही त्यामुळे आवश्यक असल्यास सयाजी शिंदे यांना या समिती मध्ये घेऊ - ही वन विभागाची योजना नाही -असं भाष्य करताना आपण वादग्रस्त भाष्य करू नये असं मुनगंटीवार म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.