ETV Bharat / city

Struggle Between NCP and Congress : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेण्यासाठी चढाओढ! - औरंगाबाद काँग्रेस माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी प्रवेश

थोड्याच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मालेगावमधील 27 नगरसेवक आणि महापौर यांचा ( Malegaon congress leaders entry in NCP ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. तसेच औरंगाबादमधील काँग्रेसचे माजी नगराध्यक्षसहीत ( Congress leaders entry in to NCP ) सहा सेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवड्यात प्रवेश केला. मालेगावच्या महापौर ताहेरा शेख माजी आमदार ताहीर शेख ( Malegaon Mayor Tahera Shaikh ) आणि 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे तिकडच्या सत्तेत बदल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
author img

By

Published : Feb 14, 2022, 10:55 PM IST

मुंबई- महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते ( Competition with NCP and Congress ) घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सध्या आपल्या पक्षात प्रवेश देणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ( Party workers in NCP and Congress ) चढाओढ सुरू असलेली पाहायला मिळते.

थोड्याच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मालेगावमधील 27 नगरसेवक आणि महापौर यांचा ( Malegaon congress leaders entry in NCP ) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. तसेच औरंगाबादमधील काँग्रेसचे माजी नगराध्यक्षसहीत ( Congress leaders entry in to NCP ) सहा सेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या आठवड्यात प्रवेश केला. मालेगावच्या महापौर ताहेरा शेख माजी आमदार ताहीर शेख ( Malegaon Mayor Tahera Shaikh ) आणि 27 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे तिकडच्या सत्तेत बदल झाला आहे. मात्र, त्यानंतर काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेसला फटका दिला.

हेही वाचा-Goa Election 2022 : गोव्यातील निवडणूक शांततेत पडली पार; एकूण 80 टक्के मतदान

भाजपसह राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार- नाना पटोले-

परभणी जिल्ह्यातील सेलू नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान 24 नगरसेवकांचा ( Selu corporators entry in to congress ) काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. त्यामुळे काँग्रेसनेही राष्ट्रवादी काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे. तसेच येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये आपल्या पक्षात एकमेकांचे कार्यकर्ते आणि नेत्यांना घेण्यासाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा-Goa Assembly Election 2022 : गोव्याच्या राजकारणात अनेकवेळा झाल्यात मोठ्या उलथापालथी, काय आहे, इनसाईट स्टोरी ?

ते नगरसेवक राष्ट्रवादीचे नाहीत
सेलू नगरपंचायतीच्या 25 नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, ते नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नसून अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असा दावा योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

हेही वाचा-Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांचे पीए, पीएस आणि सचिन वाझेंची सीबीआय करणार पुन्हा चौकशी

पक्ष वाढविण्याचा सर्वांना अधिकार

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षांमध्ये घेत असताना त्याबाबत संबंधित पक्षाला सांगितले जाते. तसेच भाजप विरोधी मतांत ध्रुवीकरण होऊ नये यासाठीदेखील पक्षामध्ये प्रवेश दिला जातो, असे मत अजित पवार यांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. मात्र सातत्याने काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणाऱ्या नगरसेवक अनेक स्थानिक नेत्यांच्या ओघ वाढत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.