ETV Bharat / city

Special Demand For Bundi Modak गणेशोत्सवात कडक बुंदीच्या मोदकांना विशेष मागणी - Vinod kumar mishra

मुंबईत गणेशोत्सव Ganeshotsav in Mumbai साजरा करण्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. वेगवेगळ्या आकाराचे लाडू आणि मोदक Ladoo and Modak बाजारात मिळत आहेत. मात्र, कडक बुंदीचे मोदक Modak of hard bottom आणि लाडू यांना बाजारात विशेष मागणी पाहायला मिळते. दादरच्या मुख्य बाजारपेठेत गेल्या 97 वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या मनोरंजन लाडू डेपो manoranjan Ladoo Depot या दुकानामध्ये कडक बुंदीचे लाडू आणि मोदक घेण्यासाठी भक्तांची रीघ लागते.

kadak modak
कडक मोदक
author img

By

Published : Aug 29, 2022, 10:25 AM IST

मुंबई गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर, या वर्षी निर्बंधमुक्त सण साजरे करता येणार आहेत. त्यामुळेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं Public Ganeshotsav Mandals आणि घरगुती गणेशोत्सव Home Ganesh festival साजरा करणाऱ्या सर्व भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसत आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. सजावटीच्या वस्तूंसह मिठाईला विशेष मागणी बाजारामध्ये दिसत आहे. वेगवेगळ्या फ्लेवरचे, वेगवेगळ्या आकाराचे लाडू आणि मोदक बाजारात पाहायला मिळत आहेत.

कडक बुंदीचे मोदक आणि लाडू यांना बाजारात विशेष मागणी Modak of hard bottom असल्याचे बघायला मिळते. Ladoo and Modak दादरच्या मुख्य बाजारपेठत गेल्या 97 वर्षांपासून प्रसिद्ध असलेल्या मनोरंजन लाडू डेपो manoranjan Ladoo Depot या दुकानामध्ये कडक बुंदीचे लाडू आणि मोदक घेण्यासाठी भक्तांची रीघ लागते. 97 वर्षे जुन्या असलेल्या दुकानात मावा मोदक आणि लाडू मिळत असले तरी, खास करून गणपतीच्या दिवसांमध्ये कडक बुंदीचे लाडू आणि मोदकांना विशेष मागणी असल्याचे दुकानाचे मालक विनोद कुमार मिश्रा Vinod kumar mishra सांगतात. ते स्वतः गेली 66 वर्षे आपलं मिठाईचे दुकान चालवत आहेत.

अकरा किलो कडक बुंदीच्या मोदकाला विशेष मागणी कडक बुंदीचे मोदक पंधरा ते वीस दिवस सहज टिकतात. त्यामुळे मावा किंवा इतर पदार्थांपासून बनलेल्या मोदकापेक्षा कडक बुंदीच्या मोदकांना Modak of hard bottom अधिक मागणी आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं Public Ganeshotsav Mandals मोठे मोदक तयार करून घेऊन जातात. तसेच नवसासाठी कडक बुंदीचे मोदक आणि लाडूला विशेष मागणी आहे. यामध्ये खासकरून अकरा किलोच्या मोदकाला खास मागणी असल्याचे चेतन कुमार मिश्रा सांगतात. 18 किलो वजनी कडक बुंदीच्या मोदकाची किंमत अडीच हजार रुपये आहे. अगदी पन्नास रुपयांपासून अडीच हजार रुपयापर्यंतच्या मोदकांना ग्राहकांकडून पसंती आहे. खास करून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रकडे मुंबईहून गावी जाणारे भक्त मोठ्या प्रमाणात कडक बुंदीचे मोदक घेऊन जातं आहेत. यावर्षी दहा ते पंधरा टक्के वाढ मिठाईच्या किंमतींमध्ये Increase in prices of sweets झाली आहे. मात्र, दोन वर्षानंतर सण साजरा करायला मिळत असल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह असल्याचे चेतन कुमार मिश्रा सांगतात.

हेही वाचा Gsb Ganesh Seva Mandal सलग दहाव्यांदा शिस्तबध्द गणेश मंडळाचा किताब मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी मंडळाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.