ETV Bharat / city

अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाकडून सर्वेक्षण - सोनू सूद कार्यालय सर्वेक्षण आयकर विभाग

आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे सर्वेक्षण केले. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले, मात्र विभागाच्या या कृत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Sonu Sood office surveyed it department
सोनू सूद मुंबई कार्यालय सर्वेक्षण
author img

By

Published : Sep 15, 2021, 5:25 PM IST

Updated : Sep 15, 2021, 6:50 PM IST

मुंबई - आयकर विभागाने बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई येथील कार्यालयाचे सर्वेक्षण केले. आयकर विभागाचे अधिकारी सोनू सूदच्या घरी देखील पोहोचले, मात्र विभागाच्या या कृत्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी

हेही वाचा - Breaking : ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार - छगन भुजबळ

अहवालांनुसार, अकाउंट बुकमध्ये विसंगती असल्याचा आरोप झाल्यानंतर आयटी टीमने सोनू सूद आणि त्याच्या कंपन्यांशी संबंधित 6 ठिकाणी सर्वेक्षण केले. काही दिवसांपूर्वीच दिल्ली सरकारने सोनू सूदला शालेय विद्यार्थ्यांशी संबंधित कार्यक्रमाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनवले आहे. या दरम्यान तो आम आदमी पक्षात सामील होण्याबाबतही बोलले जात होते, पण सोनू सूदने स्वतः सांगितले होते की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नाही.

हेही वाचा - जान मोहम्मदचे डी गँगशी कनेक्शन, एटीएसची टीम करणार चौकशी; विनीत अग्रवाल यांनी दिली माहिती

Last Updated : Sep 15, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.