ETV Bharat / city

सेनाभवनात आमदारांची बैठक; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर?

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधीमंडळ पक्षनेता ठरवला जाणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना आमदार सेनाभवनात येण्यास सुरुवात झाली आहे.

Shivsena MLA meeting to be started at Sena Bhavan
author img

By

Published : Oct 31, 2019, 11:58 AM IST

Updated : Oct 31, 2019, 12:37 PM IST

मुंबई - राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधानसभा पक्षनेता ठरवला जाणार आहे. या बैठकीसाठी शिवसेना आमदार सेनाभवनात येण्यास सुरुवात झाली आहे.

सेनाभवनात आमदारांची बैठक; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव आघाडीवर?

आजच्या बैठकीत आदित्य ठाकरेंऐवजी एकनाथ शिंदे यांचेच नाव विधीमंडळ नेतेपदी कायम राहणार असल्याची चर्चा होत आहे. सत्तेत 50 टक्के भाग मिळावा, यासाठी शिवसेनेकडून सध्या शक्य तितके सर्व प्रयत्न केले जात आहेत. जे-जे शक्य होईल ते सर्व करणार, असे सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. या विधानावरून शिवसेना सत्तेत खाते वाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही हे स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : 'कमळा'चा अवमान; शिवसेना जिल्हा समन्वयकावर गुन्हा दाखल..

Intro:मुंबई - राज्यात मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आमदारांची बैठक बोलावली आहे. सेनाभवन येथे शिवसेनेच्या आमदारांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधानसभा पक्षनेता ठरवला जाणार आहे. आमदारांचे येण सुरू झालं आहे.
तसेच आजच्या बैठकीत आदित्य ठाकरे यांच्या ऐवजी एकनाथ शिंदे यांचच नाव विधिमंडळ नेतेपदी कायम राहणार असल्याची चर्चा होत आहे.Body:सत्तेत 50 टक्के भाग मिळावा यासाठी शिवसेनेकडून सध्या शक्य तितके सर्व प्रयत्न केले जात आहेत. जे जे शक्य होईल ते सर्व करणार, असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. याविधानावरून शिवसेना सत्तेत खाते वाटपाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही हे स्पष्ट होतंय.Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.