ETV Bharat / city

लवकरच युती होईल; मनोहर जोशींना विश्वास - assembly election news

अजित पवार लवकरच राजकारणात परततील, असा विश्वासही मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे.

मनोहर जोशी
author img

By

Published : Sep 28, 2019, 2:24 PM IST

मुंबई - भाजप- शिवसेना युतीच्या जागेचा तिढा अजूनही सुटला नाही. पण, लवकरच युती होईल, जागेबाबत असलेला तिढा उद्धव ठाकरे लवकरच सोडवतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी...

मनोहर जोशी यांच्यासोबत बातचीत केली प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी

हेही वाचा - बीडची तरुणाई म्हणते.. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी मतदानाला सामोरे जाणार

अजित पवार लवकरच राजकारणात परततील, असा विश्वासही मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे युतीची घोषणा कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Intro:भाजप शिवसेना युतीचा जागेचा तिढा अजूनही सुटला नाही आहे. पण लवकरच युती होईल. जागेबाबत असलेला तिढा उद्धव ठाकरे लवकरच सोडवतील. पण अजित पवार लवकरच राजकारणात परतील अशा विश्वास मनोहर जोशी यांनी व्यक्त केला आहे याबाबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी

121 cameraman anil nirmal yaani live u varun pathvala aheBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.