ETV Bharat / city

Maharashtra Political Crisis : 12 बंडखोर आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शिवसेनेची मागणी - MLAs membership cancellation Shivsena demands

पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांच विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंद यांनी दिली आहे.

Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis
author img

By

Published : Jun 23, 2022, 10:38 PM IST

मुंबई - पक्ष संघटनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्यामुळे आमच्या बारा आमदारांच विधानसभा सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी शिवसेने विधानसभेच्या प्रभारी अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंद यांनी दिली आहे.

  • Shiv Sena's newly-appointed Legislature Party leader Ajay Choudhari has written to the Deputy Speaker of the Maharashtra Legislative Assembly, demanding action against those MLAs who did not attend the Legislature party meeting: Shiv Sena Sources

    — ANI (@ANI) June 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या 12 आमदारांची नावे - एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाठ, अब्दुल सत्तार, भरत गोगावले, प्रकाश सुर्वे, अनिल बाबर, बालाजी किनीकर, यामिनी जाधव, लता सोनावणे महेश शिंदे, पक्षाच्या प्रतोदांनी सांगून सुद्धा हे सर्व बैठकीसाठी उपस्थित न राहिल्याने ही कारवाई करण्यात यावी, अशी शिवसेनेनी केली आहे. हे पत्र आम्ही कायदेशीर तरतुदींनुसारच सर्व चाचपणी करून मगच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

  • We've filed petition before the Deputy Speaker (of the Maharashtra Legislative Assembly) and demanded that the membership of 12 (MLAs) should be cancelled as they didn't attend yesterday's meeting: Shiv Sena MP Arvind Sawant in Mumbai pic.twitter.com/wGpMUyElFs

हेही वाचा - Eknath Shinde : जे काही सुखदुख आहे ते आपल्या सगळ्यांचे एक; बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेंना केला आपला नेता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.