ETV Bharat / city

मनसे कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आलेल्या महिलेची शिवसेनेच्या महिला नेत्यांनी घेतली भेट, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी - मनसे कार्यकर्त्याकडून महिलेला मारहाण

शिवसेनेच्या महिला शिष्टमंडळाने मनसे कार्यकर्त्याकडून मारहाण Shiv Sena Women leaders meet woman was beaten by MNS worker करण्यात आलेल्या पीडित महिलेची तीच्या निवासस्थानी जावून भेट घेतली.

शिवसेनेच्या महिला नेत्यांनी घेतली भेट
शिवसेनेच्या महिला नेत्यांनी घेतली भेट
author img

By

Published : Sep 2, 2022, 7:25 PM IST

Updated : Sep 2, 2022, 8:57 PM IST

मुंबई शिवसेनेच्या महिला शिष्टमंडळाने मनसे कार्यकर्त्याकडून मारहाण Shiv Sena Women leaders meet woman was beaten by MNS worker करण्यात आलेल्या पीडित महिलेची तीच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. तर दुसरीकडे मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र आज त्यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तिन्ही आरोपींना १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मनसे नेते विनोद अरगिले, राजू अरगिले आणि संदीप लाड असे जामीन मंजूर करण्यात आलेल्या मनसैनिकांची नावे आहेत.

मला थप्पड, धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. ही सर्व महिलांच्या सन्मानाची बाब आहे. .मी महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो की त्यांनी व्हिडिओ पाहावा, आरोपींवर कारवाई करावी आणि त्यांना धडा शिकवावा. जामीन मंजूर करू नये, अन्यथा ते इतर महिलांसोबत असेच करतील, असे पीडित प्रकाश देवी यांनी म्हटले आहे. पीडित महिलेला संरक्षण देण्याची मागणी घटनेचा व्हायरल व्हिडिओ पाहून आम्ही संतापलो. आरोपींवर कठोर कारवाई करावी. या प्रकरणाची तक्रार नोंदवण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या राजीनाम्याची आणि पीडित महिलेला तिच्या घरी व दुकानात पोलीस संरक्षण देण्याची आमची मागणी आहे, असे शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे.

  • #UPDATE | Three MNS leaders Vinod Argyle, Raju Argyle, and Sandeep Lad arrested yesterday by Nagpada police were granted bail from Shivdi Metropolitan Magistrate Court. Sewri Metropolitan Magistrate Court granted bail to the three accused on a surety of Rs 15,000. https://t.co/6Lwn1IJCby

    — ANI (@ANI) September 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शालिनी ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया मुंबईच्या रस्त्यावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एका महिलेला शिवीगाळ करत मारहाण MNS workers abused and beat woman dadar Mumbai केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच समोर आली. 28 ऑगस्ट रोजी विनोद अरगिल MNS Leader Vinod Argyle यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी प्रचार मंडळासाठी मतदान ठेवण्यास प्रकाश देवी Prakash Devi beaten by MNS या महिलेने आक्षेप घेतला होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन करत मारहाण केली. या प्रकरणावर आता मनसेनेच्या शालिनी ठाकरे MNS leader Shalini Thackeray यांनी प्रतिक्रिया दिली असून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अशी चूक चुकूनही होणं हा गुन्हाच it's crime woman beaten by MNS workers असल्याचे म्हटले आहे.

  • Mumbai, Maharashtra | Shiv Sena women's delegation meets with the victim woman, Prakash devi at her residence.

    The victim was thrashed by a man in Kamathipura, Mumbai on Aug 28, allegedly over installing a bamboo stick (for an ad) in front of a woman's shop without consent. https://t.co/XL7bM3REGe pic.twitter.com/1SWQktb7d4

नेमके काय घडले - मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबा देवी परिसरात राज ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते बांबूचे खांब उभारत होते, मात्र प्रकाश देवी यांनी त्यांना त्यांच्या औषधाच्या दुकानासमोर खांब लावण्यास सांगितले. त्यानंतर केवळ आपल्याला मारहाणच झाली नाही तर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळही केल्याचे त्यांनी सांगितले. 80 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये पुरुष पीडित महिलेला ओढताना दिसत आहेत. मात्र ती सतत मारहाण, थापड, धक्काबुक्की याला विरोध करताना दिसत आहे. अखेरीस ती रस्त्यावर पडते. या संपूर्ण घटनेत स्थानिक लोक हस्तक्षेप करत नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीच्या तीन दिवसांनंतर 31 ऑगस्ट रोजी महिलेने तक्रार दाखल केली. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा-Maharashtra Politics शिंदे- फडणवीस सरकारच्या कामाचा सपाटा; गोरगरीब जनतेपासून श्रीमंता पर्यंत सर्वांसाठी सरकार काम करतेय ?

Last Updated : Sep 2, 2022, 8:57 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.