ETV Bharat / city

शिवसेनेला कामकाज सल्लागार समितीमध्ये स्थान द्यावे, विरोधी पक्षाने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट - congress leader Ashok Chavan

शिवसेनेला विधानसभेत कामकाज सल्लागार समितीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे ( Shiv Sena has no place in working advisory committee ) विरोधी पक्ष आक्रमक ( Opposition party in Mahrashtra legislature ) झाला आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्ष नेेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट ( Shivsena NCP Congress met assembly speaker ) घेतली. त्यांनी शिवसेनेला कामकाज सल्लागार समितीमध्ये प्रतिनिधित्व ( Shiv Sena should give place in working advisory committee ) देण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( congress leader Ashok Chavan ) यांनी दिली.

Shiv Sena should given place in working advisory committee
शिवसेनेला कामकाज सल्लागार समितीमध्ये स्थान द्यावे
author img

By

Published : Aug 11, 2022, 5:01 PM IST

मुंबई - शिवसेनेला विधानसभेत कामकाज सल्लागार समितीमध्ये स्थान न मिळाल्यामुळे ( Shiv Sena has no place in working advisory committee ) विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्ष नेेत्यांनी विधानसभा अध्यक्षांची भेट ( Shivsena NCP Congress met assembly speaker ) घेतली. त्यांनी शिवसेनेला कामकाज सल्लागार समितीमध्ये प्रतिनिधित्व ( Shiv Sena should give place in working advisory committee ) देण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( congress leader Ashok Chavan ) यांनी दिली. त्याचप्रमाणे या प्रकरणात शिवसेनेकडून लवकरच विधानसभा अध्यक्षांना पत्र देण्यात ( Shivsenas letter to assembly speaker ) येणार आहे. यासोबतच विरोधी पक्ष सर्व बाबींवर कायदेशीर चर्चा करणार असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

पावसाठी अधिवेशनाचा कालावधी कमी- आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र मूळ अधिवेशन हे केवळ सहा दिवसच चालणार आहे. यामध्ये अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे नुकसान, पडझड हे प्रश्न देखील आहेत; त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी कमी झालेला असून दोन ते तीन दिवस अधिवेशन वाढवावे, अशी मागणी विरोधी पक्षाने केली. त्यामुळे अजून एक कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यानंतर अधिवेशन वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली.

निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेणे आवश्यक - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसला मिळावे अशी इच्छा होती; मात्र यासाठी शिवसेना अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करण्यात आला आहे. हा विकास आघाडी मध्ये असताना कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना काँग्रेसची चर्चा करण्याचा आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले; मात्र महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे एकोपा राहणे गरजेचे आहे. महत्त्वाचे निर्णय होत असताना काँग्रेसलाही विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.

खाते वाटपासाठी चाळीस दिवस थांबायचे का?
चाळीस दिवसांनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता खाते वाटप होत नाही. त्यासाठी अजून 40 दिवस घालवणार का? सरकारचे कामकाज जवळपास ठप्प झालेल दिसत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अनेकांची नाराजी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर बरेच आमदार मुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहेत. बच्चू कडू देखील भेटायला गेले होते, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

congress leader Ashok Chavan
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण

हेही वाचा - नायजेरियन युवकाला कुठलाही गुन्हा नसताना दीड वर्ष तुरुंगवास, नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे निर्देश

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.