ETV Bharat / city

Milind Narvekar Going Meet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे खास मिलिंद नार्वेकर, रवी पाठक सुरतमध्ये - एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे खास मिलिंद नार्वेकर

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले जेथे काही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते थांबलेले आहेत. ( Milind Narvekar Going Meet Eknath Shinde )

Milind Narvekar Going Meet Eknath Shinde
एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांचे खास मिलिंद नार्वेकर
author img

By

Published : Jun 21, 2022, 5:11 PM IST

Updated : Jun 21, 2022, 7:23 PM IST

सुरत (गुजरात) - शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवी पाठक सुरतमधील ले मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले जेथे काही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते थांबलेले आहेत. ( Milind Narvekar Going Meet Eknath Shinde )

राठोड आणि मिलिंद नार्वेकर यांची झाली होती बैठक - विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या तीन प्रमुख आमदारांनी मध्यस्थीची भूमिका निभावत वर्षावरील बैठकीत उपस्थित होते. यात चर्चेसाठी शिवसेनेच्यावतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेच्या वतीने दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर हे आमदार बैठकीला उपस्थित होते.

  • Gujarat | Shiv Sena leaders Milind Narvekar and Ravi Pathak reach Le Meridien hotel in Surat where some Shiv Sena leaders are staying. pic.twitter.com/7KkjV03sLD

    — ANI (@ANI) June 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोण आहेत मिलिंद नार्वेकर -

मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेतील एक मोठे नाव आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे ते सहकारी आहेत. त्यांचा प्रवासही तितकाच रंजक आहेत. एक साधा गट प्रमुख ते शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली होती.

हेही वाचा - Eknath Shinde Political Rebellion : आरोप झालेले आमदार संजय राठोड एकनाथ शिंदेंचे दूत?

Last Updated : Jun 21, 2022, 7:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.