ETV Bharat / city

Sanjay Raut On Kirit Somaiya : 'उगाच फडफडू नका सगळी पीस गळून पडतील'; संजय राऊत यांची सोमैयांवर टीका - Sanjay Ruat On Yuvak Pratishthan

खासदार राऊत यांनी सोमैया कुटुंबीयांच्या युवक प्रतिष्ठान ( Yuvak Pratishthan ) या संस्थेवर खंडणी वसुलीचा आरोप केला. या विरोधात किरीट सोमैया आज राऊतांवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्यात गेले ( Kirit Somaiya going mulund police station ) आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'जास्त फडफडू नका सगळे पीस गळून पडतील' असा थेट इशारा सोमय्या यांना दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Sanjay Ruat On Kirit Somaiya
संजय राऊत यांची सोमैयांवर टीका
author img

By

Published : May 9, 2022, 1:09 PM IST

Updated : May 9, 2022, 1:46 PM IST

मुंबई - शिवसेना नेते व खासदार संजय राऊत व भाजप नेते किरीट सोमैया यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत ( Sanjay Raut On Kirit Somaiya ) आहे. दोन्ही नेते एकमेकांची जुनी प्रकरणे सध्या बाहेर काढत आहेत. खासदार राऊत यांनी सोमैया कुटुंबीयांच्या युवक प्रतिष्ठान ( Sanjay RautOn Yuvak Pratishthan ) या संस्थेवर खंडणी वसुलीचा आरोप केला. या विरोधात किरीट सोमैया आज राऊतांवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्यात गेले ( Kirit Somaiya going mulund police station ) आहेत. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून 'जास्त फडफडू नका सगळे पीस गळून पडतील' असा थेट इशारा सोमय्या यांना दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले राऊत ? - "ज्या ज्या ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी धाडी टाकल्या त्या व्यक्तीकडून किरीट सोमैया यांच्या खाजगी ट्रस्टला कोट्यावधी रुपये देण्यात आलेत. हा ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा प्रयत्न तर नाही ना ? याची चौकशी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत. हे शहर आमच्या बापाच आहे. तुमच्या नाही. तुम्ही मुंबईला लुटत आहात." असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.

'जास्त फडफडू नका' - "फक्त सोमैयाच नाही विधान परिषदेच्या भाजपच्या आणखी दोन आमदारांचा भ्रष्टाचार आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत. या सर्व भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार किरीट सोमैया आहेत. जी लोकं स्वतः काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसर्‍यांच्या घरावर दगड मारू नयेत. जास्त फडफडू नका सगळे पीस गळून पडतील." असा थेट इशाराच संजय राऊत यांनी सोमैया यांना दिला आहे.

  • Kirit ka Kamal!

    2013-14:
    Kirit makes allegations agnst a company

    2016:
    Company Chief is probd by @dir_ed

    2018-19:
    Yuvak Pratishthan gets HUGE donation frm d Very SAME compny.

    Aap Chronology samjhiye!

    BTW,Isn't ths a case of ED & EOW invstgatn?

    I wil file a complnt soon! pic.twitter.com/hpFMTaeUFG

    — Sanjay Raut (@rautsanjay61) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सोमैया मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात - दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांविरोधात भाजप नेते किरीट सोमैया आपल्या पत्नीसह संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुलुंड पोलीस ठाण्याच्या दिशेने रवाना झाले. असून सोमैया यांच्या तक्रारीनुसार पोलीस गुन्हा दाखल करून घेतात का ? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा - Mumbai NIA Raids Live Update : एनआयएची मुंबईत छापेमारी, छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रुटला NIA ने घेतले ताब्यात

Last Updated : May 9, 2022, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.