ETV Bharat / city

Sanjay Raut Hearing : संजय राऊतांची दिवाळी जेलमध्येच की बाहेर?; जामीन अर्जावर उद्या सुनावणी

author img

By

Published : Oct 17, 2022, 6:28 PM IST

Updated : Oct 17, 2022, 6:48 PM IST

शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये ( Special PMLA Court ) युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ( Solicitor General Anil Singh ) यांनी असा युक्तिवाद केला.

Sanjay Raut Hearing
Sanjay Raut Hearing

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत ( Shiv Sena leader Sanjay Raut ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये ( Special PMLA Court ) युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग ( Solicitor General Anil Singh ) यांनी असा युक्तिवाद केला. संजय राऊत यांच्या पत्नीला देण्यात आलेले 55 लाख रुपयांची रक्कम ईडीच्या वतीने समान देण्यात आल्यानंतर परतवण्यात आले होती. संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांनी पत्राचा प्रकरणात अनेक बैठकी घेतल्या तसेच प्रवीण राऊतच्या माध्यमातून संजय राऊत सर्व प्रकरण हाताळत होते असा देखील आरोप अनिल सिंग यांनी केला आहे.

उद्या होणार युक्तिवाद - संजय राऊत त्यांच्या जामीन अर्जावर आज ईडीच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे उद्या मंगळवार दिनांक 18 रोजी संजय राऊत यांच्यावतीने वरिष्ठ वकील अशोक मुंडरगी हे युक्तिवाद करणार ( Sanjay Raut Hearing ) आहे. सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उद्या वकील अशोक मुंडरगी उत्तर देणार असून उद्याला ठरणार आहे की संजय राऊत यांचे दिवाळी कारागृहामध्ये होणार की कुटुंबियांसोबत होणार त्यामुळे राऊत यांच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर इतकी वादा दरम्यान अनिल सिंग यांनी संजय राऊत यांना जामीन देण्यास विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मनी लॉन्ड्री प्रमाणे हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. संजय राऊत यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला तर, या प्रकरणातील इतर साक्षीदारांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील साक्षीदार असलेल्या मेघा पाटकर यांना संजय राऊत यांनी धमकी दिल्या प्रकरणात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल आहे. संजय राऊत यांना कारागृहामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर डॉक्टरांच्या सल्लागाराने वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे. राऊत यांना वैद्यकीय स्वरूपात जामीन हवा आहे तर त्यांनी त्या स्वरूपात अर्ज करायला पाहिजेत असे देखील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी युक्तिवाद दरम्यान म्हटले आहे.

वकील अनिल सिंग यांचा युक्तिवाद
चंदन केळकर यांचा जबाब नोंदवला आहे, पत्राचाळ प्रकल्पाशी निगडित ते काम करतात. प्रवीण राऊत हे बहुतांश वेळा म्हाडा अधिकाऱ्यांशी बातचीत करत, मात्र परवानगी साठी संजय राऊत आणि राकेश वाधवान यांची मदत घेत असे. प्रवीण राऊत आणि संजय राऊत लायझिंग वर्कमध्ये व्यस्त असे, 30 लाख रुपये वर्षा राऊत यांना आम्ही दिले.

कांतीलाल किशनलाल जोशी यांच्या कंपनीत देखील प्रवीण राऊत हे डायरेक्ट बहोत, त्यांचे 70 %शेअर आहेत. 29 लाख रुपये ऑक्टोबर 2011 प्रथमेश डेव्हपरला ट्रान्सफर केले. नोव्हेंबर 2011 ला 67 लाख प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीला अधिकचे पैसे का दिले माहीत नाही. हे सर्व व्यवहार संजय राऊत proxy/अप्रत्यक्षपणे करत होते 7 जमीन मालकांचे जबाब नोंदवले आहेत.

7 जमीन मालकांचे जबाब नोंदवले आहेत यातील शुभांगी पाटील यांचा जबाब ईडीच्या वकिलांनी वाचून दाखवला, संजय राऊत यांनी जबरदस्तीने जमीनीचा1 ताबा मिळवला. अलिबागची जमीन ही संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि आमच्या मालकीची एकत्रित होती.

प्रवीण अंडी संजय राऊत हे एकत्रित काम करतात. सेम प्रॉपर्टी ज्याबाबत मी तक्रार केली आहे, 95 कोटी, 51 लाख एवढीच किंमत दाखवली. पत्राचाळ पूर्णविकासाच्या विविध प्रकल्पातून अनधिकृतरित्या सर्व पैसे गोळा केले होते. प्रवीण रुपात यांच्या वतीने सर्व व्यवहार संजय राऊत करत होते. 672 भाडेकरू प पत्राचाळ मध्ये राहत होते, गुरू आशिष यांनी प्रकल्प हाती घेतला, चाळ पाडली आणि यातील काही भाग म्हाडाला देण्यात येणार आहे, सुरुवातीला काही भाग डेव्हलप केला, 47 एकर एवढी ही जमीन आहे

प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्यावतीनेच व्यवहार करत होते, प्रवीण राऊत यांना 25% प्रकल्प देण्यात आला, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांच्या जवळचे होते म्हणूनच त्यांना हा प्रकल्प मिळाला. सगळे जबाब नोंदवले सगळेजण सांगतात आम्ही रक्कम दिली आणि ती अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या खिशात गेली. एक भाग 1.06 कोटी याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला
मात्र 2 कोटी 20 लाखांचे स्पष्टीकरण दिले नाही. सप्लीमेंट्री आरोप पत्र दाखल केले त्यामुळे त्यांना 2 कोटी 20 लाख चे स्पष्टीकरण देत आले नाही. 55 लाख माधुरी प्रवीण राऊत यांच्या कडून मिळाले आणि पुन्हा ओरत केले असा दावा संजय राऊत करत आहेत. पण 2009-10 ला घेतले आणि 2 डिसेंबर 2022 ल वापरत केले. वर्षा राऊत यांनी समन्स मिळाल्यावर पैसे परत केले. 10 वर्ष एकही कागदपत्रे नाहीत की त्यांनी कर्ज घेतोय होते. वेळ खूप महत्वाचा आहरे PMC बँक घोटाळा जसा बाहेर आला तसा वर्षा राऊत यांनी पैसे परत केले.

Last Updated : Oct 17, 2022, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.