ETV Bharat / city

Neelam Gorhe Press शिवसेना उपनेते नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद, तान्हाजी सावंतांवर टीका - Neelam Gorhe

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान संपन्न झाले. या अधिवेशनात विधान परिषद सभापती पद रिक्त असल्याने Neelam Gorhe press conference उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभापती म्हणून काम पाहिले यात अधिवेशनातील कामगिरी तसेच माहिती देण्याबाबत गोऱ्हे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Aug 28, 2022, 3:53 PM IST

पुणे - सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा दौरा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. आता या दौऱ्याबाबत शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे गणेशोत्सवाच्या काळात पुणे दौऱ्यावर असणार आहेत, याबाबत गोऱ्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत सगळी माहिती दिली जाणार आहे. Neelam Gorhe आदित्य ठाकरे यांचा दौरा हा घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर नसणार आहे. काळजी करू नका अस म्हणत गोऱ्हे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना टोला लगावला आहे.

शिवसेना उपनेते नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद

राजकीय समीकरण हे सध्या खूप बदलत चालली आहे आरोग्य मंत्री तान्हाजी सावंत यांच्या दौऱ्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की तुम्ही एखाद पथक घेऊन घर आणि कार्यालय इथ कोण कोण जात हे पहा. काही ठिकाणी या गुप्त बैठका सुरू आहे की काय किंवा तिथं इथून तिथ जायला काही बोगदा आहे की काय हे बघा. काहीतरी कारण असेल म्हणून तर घर ते कार्यालय आणि कार्यालय ते घर दौरा आहे अस म्हणत गोऱ्हे यांनी सावंत यांना टोला लगावला आहे. Shiv Sena deputy leader Neelam Gorhe संभाजी ब्रिगेड बरोबर युतीबाबत विचारलं असता गोऱ्हे म्हणाले की राजकीय समीकरण हे सध्या खूप बदलत चालली आहे. त्यामुळे आपण कुठल्या बाजूने जाव याचा निर्णय हे बरेचशे लोक घ्यायला लागले आहे. उद्धव ठाकरे यांची दिशा ही खात्रीशीर वाटली म्हणून संभाजी ब्रिगेडने युती केली असे यावेळी गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

त्यामुळे सर्वांची जबाबदारी अधिवेशनात पुण्याच्या प्रश्नाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की पुणे हे निराधार झाले आहे. आपले खासदार, पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विरोधक यांची जबाबदारी आहे की त्यांनी पुण्याचे प्रश्न एक संगत मांडले पाहिजे. सध्या पुणे शहरात प्रशासक राज्य सुरू आहे पण जेव्हा महापालिकेत सत्ता होती तेव्हा कोणालाच विचारात न घेता बैठक घेणे हा प्रकारच नव्हता. सध्या पुणे शहरात काडी टाकायचे प्रकार खूप झाले आहे. कोणीतरी भडकवायच आणि शांत बसायच. अस सुरू आहे. सध्या जातीच्या नावाने, कशा न कशा पद्धतीने माईंड गेम पुण्यात सुरू आहे. त्यामुळे सर्वांची जबाबदारी आहे की त्यांनी समन वयाने काम करावे. आणि त्याचा उपयोग होईल अस देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.

हेही वाचा - Noida Supertech Twin Towers demolished, finally

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.