मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज ( मंगळवारी ) अचानक समर्थक आमदारांसह सूरत गाठून मोठा राजकीय स्फोट घडवला. त्यानंतर सकाळपासून सुरू झालेले राजकारण जगजाहीर आहे. मात्र त्यांच्या राजकीय बंडानंतर मुंबईतील शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. शिवाय शिवसैनिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
Shivsena Bhavan Mumbai : शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिकांची घोषणाबाजी - शिवसैनिक सेना भवन
शिवसेना नेते एकनाथ शिंदे राजकीय बंडानंतर मुंबईतील शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. शिवाय शिवसैनिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
ShivSena Bhavan Mumbai
मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज ( मंगळवारी ) अचानक समर्थक आमदारांसह सूरत गाठून मोठा राजकीय स्फोट घडवला. त्यानंतर सकाळपासून सुरू झालेले राजकारण जगजाहीर आहे. मात्र त्यांच्या राजकीय बंडानंतर मुंबईतील शिवसेना भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. शिवाय शिवसैनिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
Last Updated : Jun 21, 2022, 5:33 PM IST