ETV Bharat / city

Cabinet Expansion अखेर शिंदे फडणवीस सरकारचे खातेवाटप जाहीर - शिंदे सरकारचे खातेवाटप जाहीर मराठी बातमी

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले shinde bjp government announce cabinet ministry आहे

eknath shinde devendra fadnavis
eknath shinde devendra fadnavis
author img

By

Published : Aug 14, 2022, 5:02 PM IST

Updated : Aug 14, 2022, 5:13 PM IST

मुंबई - राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून खातेवाटप रखडले होते यावरून होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला शिंदे सरकारला सामोरे जावे लागत होते मात्र देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला सरकारचे गंगेत घोडे न्ह्याले असून राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले shinde bjp government announce cabinet ministry आहे

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन नगर विकास माहिती व तंत्रज्ञान माहिती व जनसंपर्क सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प) परिवहन पणन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मृद व जलसंधारण पर्यावरण व वातावरणीय बदल अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह वित्त व नियोजन विधी व न्याय जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण ऊर्जा राजशिष्टाचार ही खाती असणार आहेत

इतर 18 मंत्र्यांची खाती

  • राधाकृष्ण विखे-पाटील महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार वने सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ विजयकुमार गावित आदिवासी विकास
  • गिरीष महाजन ग्राम विकास आणि पंचायती राज वैद्यकीय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण
  • गुलाबराव पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता
  • दादा भुसे बंदरे व खनिकर्म
  • संजय राठोड अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे कामगार
  • संदीपान भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत उद्योग
  • तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार कृषी
  • दीपक केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा
  • अतुल सावे सहकार इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा पर्यटन कौशल्य विकास व उद्योजकता महिला व बालविकास

हेही वाचा Nana Patole लोकांकडून पैसे घेऊन तिरंगा झेंडे विकण्याचे काम भाजपाकडून सुरु

Last Updated : Aug 14, 2022, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.