ETV Bharat / city

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरविण्याचा प्रयत्न - पंतप्रधान मोदी यांचे आदित्य ठाकरेंकडून स्वागत

पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm modi security tried to stop Aaditya Thackeray ) यांचे मुंबईत शिक्रा पाॉईंटवर आगमन झाले. यानंतर प्रोटोकॉलनुसार सुरक्षा यंत्रणांनी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढे जाण्यास परवानगी दिली आणि आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray receive pm modi ) यांना वाहनातून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला.

Aditya Thackeray receive pm modi
पंतप्रधान मोदी सुरक्षा यंत्रणाने आदित्य ठाकरे यांना रोखले
author img

By

Published : Jun 15, 2022, 6:45 AM IST

Updated : Jun 15, 2022, 7:45 AM IST

मुंबई - पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm modi security tried to stop Aaditya Thackeray ) यांचे मुंबईत शिक्रा पाॉईंटवर आगमन झाले. यानंतर प्रोटोकॉलनुसार सुरक्षा यंत्रणांनी केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुढे जाण्यास परवानगी दिली आणि आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray receive pm modi ) यांना वाहनातून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री असल्याने ते मुख्यमंत्र्यासोबत गेले होते. हा प्रकार पाहून मुख्यमंत्री सुरक्षारक्षकांवर भडकले.

हेही वाचा - ED Summons to Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे समन्स; चौकशीला हजर राहण्याचे निर्देश

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी गेले होते - पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे आणि मुंबई दौऱ्यावर आहेत. पुण्यातील देहू या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर मोदी आपल्या हेलिकॉप्टरद्वारे मुंबईसाठी रवाना झाले. मुंबईतील आयएनएस शिक्रा पाॉईंटवर पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि आदित्य ठाकरे उपस्थित राहिले होते. यावेळी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाहनातून शिक्रा पाॉईंटवर पोहचले होते. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. संबंधित प्रकार घडल्यानंतर उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकल्याची माहिती समोर आली आहे.

काय झालं नेमकं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील देहू येथील कार्यक्रमानंतर मुंबईत विविध कार्यक्रमांसाठी दाखल झालेत. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: हजर राहिले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आयएनएस शिक्रा येथे स्वागत केले. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आदित्य ठाकरे देखील निघाले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडून आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न झाला. उद्धव ठाकरे या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेवर खूप संतापल्याची माहिती आहे.

हेही वाचा - Threats Salman Khan : सलमान खानला धमकी केवळ बॉलीवूडमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी - गृहमंत्री

Last Updated : Jun 15, 2022, 7:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.