ETV Bharat / city

पवारांवर कारवाई करण्याआधी 'ईडी'ने सरकारसोबत चर्चा करायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याअगोदर ईडीने सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत
author img

By

Published : Sep 27, 2019, 1:10 PM IST

मुंबई - शरद पवार हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे सरकारने या परिस्थितीचा गांभीर्यांने विचार करायला हवा. तसेच ईडीनेही याबाबत सरकारसोबत विचारविनीमय करायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

  • Sanjay Raut,Shiv Sena on NCP Chief Sharad Pawar to visit ED in Mumbai today:Govt should've seen what is happening. ED should have had a discussion with govt on this. Pawar ji is a tall leader, his followers are present throughout the state, this will certainly have some reaction. pic.twitter.com/tLG3DW8po3

    — ANI (@ANI) September 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत. त्यात संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याबाजूने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - पवारांची पॉवर..! ईडी नरमली, म्हणाले तूर्तास चौकशीची गरज नाही

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.