ETV Bharat / city

Sanjay Raut on Kirit Somaiya File : किरीट सोमैय्यांवरील आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांकडे - संजय राऊत - किरीट सोमैय्यांच्या आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांक

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut meet CM MH ) म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना आजच भेटलो असे नाही. मी सतत त्यांना भेटत असतो. एखादा नेता पक्ष प्रमुखाला ( leader meet party chief ) भेटतो म्हणजे नेमके काय होते? तर राजकीय चर्चा ( discussion about politics ) होते. मुख्यमंत्र्यांना मी सतत भेटत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut
Sanjay Raut
author img

By

Published : Feb 17, 2022, 7:12 PM IST

मुंबई- किरीट सोमैय्यांच्या आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांकडे ( File regarding allegations against Kirit Somaiya ) आहे. आम्ही कागदपत्रांच्या बाबत पक्के आणि ठाम आहोत, अशी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Shivsena MP Sanjay Raut ) यांनी भूमिका स्पष्ट केली.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut meet CM MH ) म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना आजच भेटलो असे नाही. मी सतत त्यांना भेटत असतो. एखादा नेता पक्ष प्रमुखाला ( leader meet party chief ) भेटतो म्हणजे नेमके काय होते? तर राजकीय चर्चा ( discussion about politics ) होते. मुख्यमंत्र्यांना मी सतत भेटत आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

किरीट सोमैय्या यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत कडाडून ( Shivsena leader Sanjay Raut Press conference ) हल्ला केला. संजय राऊत म्हणाले, की 19 बंगले अलिबाग बांधून ठेवल्याचा दावा करणाऱ्या दलालाला आवाहन आहे. त्यांनी बंगले दाखवून द्यावेत. सगळ्यांना सांगतो, चार बसेस करू. सर्व पत्रकार पिकनिक काढू. बंगले दिसले तर राजकारण सोडू, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. अलिबागमध्ये बंगले दिसले नाही तर त्या दलालाला जोडे मारीन. शिवसेना जोड्याने मारेन रोज टीव्हीवर दिसत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.