मुंबई - काँग्रेस आणि शिवसेना यांचे राज्यात सरकार असले, तरीही सेनेवर टीका करण्याची संधी काँग्रेस नेते संजय निरुपम सोडत नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 21 जागांवर सेनेच्या उमेदवारांना 'नोटा' पेक्षा कमी मतं मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसला सल्ला देण्याचा प्रयत्न करू नये, असे ट्विट निरुपम यांनी केले आहे.
-
शिवसेना ने बिहार में 22 सीटों पर चुनाव लड़ा था।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सुना है कि 21 सीटों पर उन्हें नोटा से भी कम वोट मिले हैं।
इसलिए कॉंग्रेस को नसीहत देने की बजाय अपना मुँह बंद रखे।#BiharElectionResults
">शिवसेना ने बिहार में 22 सीटों पर चुनाव लड़ा था।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 10, 2020
सुना है कि 21 सीटों पर उन्हें नोटा से भी कम वोट मिले हैं।
इसलिए कॉंग्रेस को नसीहत देने की बजाय अपना मुँह बंद रखे।#BiharElectionResultsशिवसेना ने बिहार में 22 सीटों पर चुनाव लड़ा था।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 10, 2020
सुना है कि 21 सीटों पर उन्हें नोटा से भी कम वोट मिले हैं।
इसलिए कॉंग्रेस को नसीहत देने की बजाय अपना मुँह बंद रखे।#BiharElectionResults
अनामत रक्कम जप्त
बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 22 जागा लढवल्या होत्या. मात्र सेनेला अनामत रक्कम वाचवण्या एवढी मतं मिळाली नाहीत. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाचे सोबत महाघाडीत असूनही काँग्रेसला 20 जागांच्यावर आघाडी घेता आली नाही.
दरम्यान, या निवडणुकीच्या निकालाबाबत सेनेचे खासदार संजय राऊत यांनी राजदच्या तेजस्वी यादव यांनी 'मॅन ऑफ द मॅच' घोषित केल्यानंतर निरुपम यांनी हे ट्विट केले.