मुंबई - बांगूरनगर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. तर याप्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन स्वतंत्र रॅकेट असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ...सीबीआयचे आरोपपत्र रद्द करण्याची सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका