ETV Bharat / city

Bilkis Bano case बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणातील 11 दोषींची सुटका

गुजरातमधील गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या Release of 11 convicts in Bilkis Bano gang rape case हिंसाचारादरम्यान बिल्कीस बानोवर gujarat riots gangrape अत्याचार झाला होता. या प्रकरणात 11 आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने 2008 मध्ये जन्मठेपेची gujarat riots gangrape शिक्षा सुनावली होती. या 11 ही कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 16, 2022, 6:35 AM IST

Updated : Aug 16, 2022, 7:13 AM IST

मुंबई गुजरातमधील गोध्रा जळीतकांडानंतर उसळलेल्या Release of 11 convicts in Bilkis Bano gang rape case हिंसाचारादरम्यान बिल्कीस बानोवर gujarat riots gangrape अत्याचार झाला होता. या प्रकरणात 11 आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने 2008 मध्ये जन्मठेपेची gujarat riots gangrape शिक्षा सुनावली होती. या 11 ही कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्वांना गोध्रा येथील सबजेलमध्ये ठेवण्यात आले होते. यांची गुजरात सरकारच्या माफी योजनेंतर्गत तुरुंगातून सुटका करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा AC Local in Central Railway मध्य रेल्वेमध्ये अतिरिक्त दहा एसी लोकल वाढवल्या जाणार

बलात्कार आणि कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याचा आरोप जातीय हिंसाचारात मार्च 2002 मध्ये गर्भवती बिल्कीस बानोवर Bilkis Bano case सामूहिक बलात्कार झाला होता. या हिंसाचारात त्यांच्या कुटुंबातील सात जणांचाही मृत्यू झाला होता. तर, कुटुंबातील इतर सहा सदस्य कसेतरी पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचे प्राण वाचले होते. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 21 जानेवारी 2008 रोजी बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या सर्वांवर बिल्कीस बानोवर बलात्कार आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याचा आरोप होता. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

समितीकडून सर्व 11 आरोपींना माफी देण्याचा निर्णय जन्मठेपेची शिक्षा झालेल्या या सर्व दोषींनी 15 वर्षे तुरुंगवास भोगला होता. यानंतर एका कैद्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली मुदतपूर्व सुटकेसाठी याचिका दाखल केली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला राज्य सरकारकडून त्यांना माफ करता येईल का, हे पाहण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुजरात सरकारने एक समिती स्थापन केली. पंचमहालचे जिल्हाधिकारी सुजल मेत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. या समितीने सर्व 11 आरोपींना माफी देण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या या निर्णयाची माहिती राज्य सरकारला देण्यात आली. यानंतर या सर्वांना तुरुंगातून सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा House Ceiling Collapsed मुलुंड येथे घराचे सीलिंग कोसळून दोघांचा मृत्यू

Last Updated : Aug 16, 2022, 7:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.