ETV Bharat / city

मुंबई : युतीचा महामेळावा फ्लॉप; सभा संपण्याआधीच खुर्च्या झाल्या रिकाम्या - रिकाम्या

भाजप-शिवसेना-आरपीआय-रासपच्या या महायुतीच्या मेळाव्यात सभा सुरू असताना लोकांनी तेथून जाणे पसंत केले.

मुंबई - सभा संपण्याआधीच रिकाम्या झालेल्या खुर्च्या
author img

By

Published : Mar 24, 2019, 11:58 PM IST

मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मालाडच्या गोरसवाडी मैदानात महायुतीचा मेळावा घेण्यात आला. भाजप-शिवसेना-आरपीआय-रासपच्या या महायुतीच्या मेळाव्यात सभा सुरू असताना लोकांनी तेथून जाणे पसंतकेले.

मुंबई - सभा सुरु असताना लोकांनी तेथून जाणे पसंत केले

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे हे या सभेला उपस्थित होते. त्यांच्या भाषणा अगोदरच आलेली माणसे तिथून गेली. मुंबईतील पहिलाच महामेळावा फ्लॉप झाला असे म्हणता येईल.

Intro:Body:

rally, nada, flop, mumbai, मुंबई, युती, महामेळावा, फ्लॉप, सभा, रिकाम्या, 

---------

rally of nada flop in mumbai

मुंबई : युतीचा महामेळावा फ्लॉप; सभा संपण्याआधीच खुर्च्या झाल्या रिकाम्या 

मुंबई - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मालाडच्या गोरसवाडी मैदानात महायुतीचा मेळावा घेण्यात आला. भाजप-शिवसेना-आरपीआय-रासपच्या या महायुतीच्या मेळाव्यात सभा सुरू असताना लोकांनी तेथून जाणे पसंद केले.

गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, शिक्षणमंत्री विनोद तावडे,  आमदार प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे हे या सभेला उपस्थित होते. त्यांच्या भाषणा अगोदरच आलेली माणसे तिथून गेली. मुंबईतील पहिलाच महामेळावा फ्लॉप झाला असे म्हणता येईल.

--------

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.