ETV Bharat / city

Ravi Rana : 'महाविकास आघाडीचे आमदार तनाने त्यांच्याकडे असले तरी...'

author img

By

Published : Jun 10, 2022, 3:43 PM IST

महाविकास आघाडीचे सरकारचे ( Mahavikas Aghadi Mla ) आमदार तनाने त्यांच्यासोबत असले तरी मनानं देवेंद्र फडणवीस ( Devenedra Fadnavis ) यांच्यासोबत आहेत, अशी प्रतिक्रिया रवी राणा ( Mla Ravi Rana ) यांनी दिली आहे.

Ravi Rana
Ravi Rana

मुंबई - महाविकास आघाडीच सरकारचे आमदार ( Mahavikas Aghadi Mla ) तनाने त्यांच्या सोबत असले तरी मनान देवेंद्र फडणवीस ( Devenedra Fadnavis ) यांच्यासोबत आहे. आज 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण करून राज्यसभेच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपण आलो आहोत. या निवडणुकीत भाजपाचे तिन्ही उमेदवार निवडणून येतील, असा विश्वास अपक्ष आमदार रवी राणा ( Mla Ravi Rana ) यांनी व्यक्त केला आहे. ते राज्यसभा निवडणुकीला मतदानापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

रवी राणा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

रवी राणा म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप हे रुग्णालयात दाखल असताने देखली अँम्बुलन्स व्दारे मतदान करण्यासाठी आले. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आमदारांचा किती विश्वास आहे, हे सिद्ध होते. मुख्यमंत्री ठाकरेंनी आम्हाला काश्मिर मध्ये जाऊन हनुमान चालीस वाचावी, असे आव्हान दिलं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आधी मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीस पठण करावे. त्यानंतर आपण काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालीस वाचू, असे आव्हान रवी राणांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

हेही वाचा - Rajya Sabha Election 2022 : 'सर्व गणितं ठरलेली, विजय आमचाच' होणार- संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.