ETV Bharat / city

Raj Thackeray हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी..,ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून राज ठाकरेंचे आवाहन - Maharashtra Navnirman Sena

गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या MNS President Raj Thackeray हस्ते पुण्यातून या मोहिमेला सुरुवात झाली. यानंतर आज शुक्रवारी ही ऑडिओ क्लिप राज ठाकरेंच्या Raj Thackeray Audio Clip अधिकृत सोशल मीडिया हॅन्डेलवरुन जारी करण्यात आली आहे. हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत Maharashtra Navnirman Sena सहभागी व्हा, असे आवाहन राज ठाकरे MNS membership registration यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केले आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray
author img

By

Published : Aug 26, 2022, 10:24 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या नोंदणीसाठी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून मनसैनिकांना आवाहन केले आहे. यात मनसे पक्षाची सदस्य नोंदणी कशी करावी? याबाबत संपूर्ण प्रक्रिया ठाकरेंनी सांगितले आहे. शिवाय महाराष्ट्रतील तमाम तरुणांना सदस्य होण्याबाबत आवाहन केले आहे. गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या MNS President Raj Thackeray हस्ते पुण्यातून या मोहिमेला सुरुवात झाली. यानंतर आज शुक्रवारी ही ऑडिओ क्लिप राज ठाकरेंच्या Raj Thackeray Audio Clip अधिकृत सोशल मीडिया हॅन्डेलवरुन जारी करण्यात आली आहे. हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत Maharashtra Navnirman Sena सहभागी व्हा, असे आवाहन राज ठाकरे MNS membership registration यांनी ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केले आहे.

काय म्हटलं आहे ऑडिओ क्लिपमध्ये? : राज ठाकरे आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात, माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिणींनो आणि मातांनो हिंदवी उत्कर्षासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायमच कटिबद्ध आहे. आपले कार्य अधिक व्यापक करण्यासाठी नव्याने सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली आहे. माझे तुम्हाला आवाहन आहे की, तुम्ही तर सदस्य व्हायचेच आहे. पण इतरांनाही सदस्य करून घ्यायचे आहे, अशा प्रकारचे आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमधून केले आहे.

अशी करा नोंदणी : सदस्य होण्यासाठी ८८६०३००४०४ या क्रमांकावर मिस्डकॉल द्यायचा आहे. मिस्डकॉल दिल्यानंतर तुमच्या फोनवर एक लिंक येईल. त्यावर क्लिक केल्यास मोबाइल स्क्रिनवर एक फॉर्म दिसेल. हा फॉर्म भरून तुम्हाला सभासद व्हायचे आहे. आपण सगळे मिळून महाराष्ट्राला वैभवशाली शिखरावर घेऊन जाऊ, जगाला हेवा वाटेल, असा महाराष्ट्र घडवू, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचा - मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही वाचलेत - राज ठाकरे

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.