मुंबई - शर्मिला ठाकरे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ठाकरे कुटुंबीयांना वांद्रे पूर्व येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा - मुंबईत सहपरिवार मतदानाचा उत्साह, नवमतदारांनी सेल्फी काढत व्यक्त केला आनंद
यावेळी मतदान करण्याचे आवाहन शर्मिला ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्यासोबत बातचीत केलीये मुंबईचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी ...